Happy birthday Shah Rukh Khan : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या वाढदिसानिमित्त खास फोटो

Happy birthday Shah Rukh Khan : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या वाढदिसानिमित्त खास फोटो

बॉलीवूडचा किंग शाहरुख खानचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. शाहरुख खानने छोटया पडद्यावरुन अभिनयाला सुरुवात केली होती. त्याने त्याचा मेहनतीच्या जोरावर हिंदी चित्रपटात पदार्पण केले होते. शाहरुख म्हणाला आहे की अभिनेता हा पाण्यासारखा असतो. त्याने फक्त स्वतः मधील कला ओळखली पाहिजे. माझा असा विश्वास आहे की कला महत्वाची आहे. कलाकार नाही.

 

हे ही वाचा: Shah Rukh Khan Birthday : किंग खानच्या वाढदिवसानिम्मित, ‘मन्नत’ बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी

 

हे ही वाचा:

हे ही वाचा:

Sangli News : गौतमी पाटील यांची लावणी, प्रेक्षकांचा धिंगाणा मात्र भूर्दंड जिल्हा परिषद शाळेला

Exit mobile version