[gallery columns="1" size="full" ids="21879,21880,21881,21882,21883,21884,21885,21886"]
घरफोटोगॅलरी December 12, 2022 8:00 AMMumbai Team Timemaharashtra Latest Posts मुंबई MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? राजकारण काँग्रेसला गणपती पूजेची चीड, त्यांनी माझ्या पूजेलाही विरोध केला: PM Narendra Modi मनोरंजन भूताला मुक्ति, तर तरुणाला प्रेम मिळवण्यासाठीचा रंजक प्रवास, “एक डाव भुताचा” चित्रपटाचा ट्रेलर लाँच, ४ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित व्हिडीओ Mangal Prabhat Lodha on Amruta Fadnavis: कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण? । Women CM Happy Birthday Sharad Pawar : जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील व्यक्तिगत नातं शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp शरद पवार त्यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती येते झाला, आणि आज ते ८१ वा वाढदिवस साजरा करत आहे. शरद गोविंदराव पवार हे भारतीय राजकारणी आहेत. आणि त्यांनी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी भारत सरकारमध्ये संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री ही पदे भूषवली आहेत. बाळासाहेब ठाकरे हे शरद पवार यांना ‘शरद बाबू’ असे म्हणायचे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी राजकारण नाही तर संस्कृती, कला, आणि खेळ यावर देखील चर्चा करायचे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मराठ्यांचे आधार असलेले शरद पवार बांद्रा येथील ठाकरेंच्या बंगल्यावर मातोश्रीवर जात असे, आणि ठाकरेंच्या पत्नी मीनाताईंनी शिजवलेल्या जेवणाचा आस्वाद घेत असत. पवार-ठाकरे यांचा राजकारणातला उगमही सारख्याच काळात झाला. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये मुंबईत शिवसेनेची स्थापना केली. तर, शरद पवार हे १९६७ साली बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली पण विधानसभा निवडणुकीनंतर सेना-भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी लोकशाही आघाडीची स्थापना केली. शरद पवार यांच्याशी मैत्री झाल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांच्यासोबत भागीदारी करत एक आंतरराष्ट्रीय मासिक काढण्याचा निर्णय घेतला होता December 12, 2022 8:00 AMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts मुंबई MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? राजकारण काँग्रेसला गणपती पूजेची चीड, त्यांनी माझ्या पूजेलाही विरोध केला: PM Narendra Modi मनोरंजन भूताला मुक्ति, तर तरुणाला प्रेम मिळवण्यासाठीचा रंजक प्रवास, “एक डाव भुताचा” चित्रपटाचा ट्रेलर लाँच, ४ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित व्हिडीओ Mangal Prabhat Lodha on Amruta Fadnavis: कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण? । Women CM Don't Miss व्हिडीओ Mangal Prabhat Lodha on Amruta Fadnavis: कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण? । Women CM व्हिडीओ प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचं चाललंय तरी काय? |Sanket Bawankule | Devendra Fadnavis व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा