दिवाळी सणाच्या पाश्ववभूमीवर मुंबईसह उपनगरातील बाजार गजबजले

दिवाळी सणाच्या पाश्ववभूमीवर मुंबईसह उपनगरातील बाजार गजबजले

कोरोना काळानंतर परत एकदा बाजारपेठांमध्ये ग्राहकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. तसेच दिवाळी हा सण उद्यापासून सुरु होत आहे. (२१ ऑक्टोबर २०२२).

दिवाळी हा सण सर्वांच्या आवडीचा सण आहे. दिवाळी म्ह्टले की डोळ्यांन समोर खरेदी आणि फराळ येतेच. दिवाळी सुरु होण्याच्या अगोदरच काही जण फराळ देखील बनवायला घेतात. दिवाळी हा असा सण आहे की आपल्याला ५ सण वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे करायला मिळतात. तर आज आम्ही तुम्हाला दिवाळी निमित्त काही गोष्ठी दाखवणार आहोत.

 

हे ही वाचा:

Diwali Gift : एसटी महामंडळाची मोठी घोषणा, एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांची दिवाळी भेट

हे ही वाचा:

Diwali 2022 : दिवाळी सणामध्ये हटके लूक करण्याचा विचार करताय ? मग नकी करून बघा बोल्ड आय मेकअप…

Exit mobile version