India 74th Republic Day, राजपथावरील आजचा परेड अगदी वेगळा, पहा या परेड संदर्भात खास माहिती

India 74th Republic Day, राजपथावरील आजचा परेड अगदी वेगळा, पहा या परेड संदर्भात खास माहिती

या वर्षी ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगव्या रंगाचा फेटा घातला होता, या फेट्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. पंतप्रधानांनी घातलेल्या या भगव्या रंगाच्या फेट्याचा पेहराव हा राजस्थानी पद्धतीचा होता.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाडांनी दिला इशारा, सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही

प्रजासत्ताक दिनी सनी देओलच्या ‘Gadar 2’ चा फर्स्ट लूक समोर आला, जाणून घ्या चित्रपटाची रिलीज डेट?

लवकरच राजकीय आरोग्याच्या काळजीसाठी ठाण्यात येणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version