[gallery columns="1" size="full" ids="26123,26124,26129,26127,26128,26130"]
घरफोटोगॅलरी January 6, 2023 3:12 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts राजकारण राज्यातील वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत Ambadas Danve यांचे राज्यपालांना पत्र, राजीनाम्यासाठी मुख्य सचिव Sujata Saunik यांच्यावर दबाव महाराष्ट्र महापुरुषांची स्मारके आपल्या सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील- CM Eknath Shinde महाराष्ट्र Mukhyamatri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान, जिल्ह्यातील लक्षावधी बहिणीचा अभियानाला प्रतिसाद ट्रेंडिंग RG Kar Rape-Murder Case: अखेर डॉक्टरांचा संप मागे, लवकरच होणार कामावर हजर Journalist Day : ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पत्रकार दिन म्हणून का साजरा केला जातो, घ्या जाणून शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाने ६ जानेवारी म्हणजेच आजचा दिवस हा बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त पत्रकार दिन म्हणून घोषित केला आहे. बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पञकार आहेत. बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण नावाचे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरु केले. म्हणूनच महाराष्ट्र शासनांनी ६ जानेवारी या दिवशी पत्रकार दिन म्हणून घोषित केला होता. बाळशास्त्री जांभेकरांनी हे १८३२ साली अवघ्या २० वर्षांचे होते. त्या वेळेस पंडीत असणार्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळत . ६ जानेवारी १८३२ ला दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची स्थापना त्यांनी केली. आद्य पञकार बाळशास्त्री जांभेकर यांनी गोविंद कुंटे यांच्या मदतीनेदर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. त्याकाळच्या ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्यात यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्रजी भाषेत लिहिला जात असे.वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि वाचकांचा प्रतिसादही वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र सुरु करणे आणि त्याला वाचक मिळवणे हे खूप अवघड काम होते. मात्र याही काळात नागरिकांचा विचार करून व कुठलाही नफ्याचा विचार न करता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्रे छापल्यानंतर एका ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. बाळशास्त्री जांभेकर याचे १८३२ मध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र १८४० पर्यंत चालले. January 6, 2023 3:12 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts राजकारण राज्यातील वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत Ambadas Danve यांचे राज्यपालांना पत्र, राजीनाम्यासाठी मुख्य सचिव Sujata Saunik यांच्यावर दबाव महाराष्ट्र महापुरुषांची स्मारके आपल्या सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील- CM Eknath Shinde महाराष्ट्र Mukhyamatri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान, जिल्ह्यातील लक्षावधी बहिणीचा अभियानाला प्रतिसाद ट्रेंडिंग RG Kar Rape-Murder Case: अखेर डॉक्टरांचा संप मागे, लवकरच होणार कामावर हजर Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका