घरफोटोगॅलरी January 13, 2023 4:15 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts मनोरंजन Miss India Worldwide 2024: ध्रुवी पटेल बनली ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४’ची विजेती, आता बॉलिवूडमध्ये पदार्पणाची इच्छा ट्रेंडिंग तिरुपती लाडू वादावर जेपी नड्डा यांनी सीएम नायडूंशी बोलले, म्हणाले प्रकरणाची चौकशी FSSAI… मनोरंजन सोनी लिव्हवरील ओरिजिनल सिरीज ‘मानवत मर्डर्स’मध्ये आशुतोष गोवारीकर प्रसिद्ध डिटेक्टिव्ह रमाकांत एस. कुलकर्णीच्या प्रमुख भूमिकेत राजकारण PM Narendra Modi देशातील भ्रष्टाचाराचे सरदार, गांधी कुटुंबावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही: Nana Patole MAKAR SANKRANTI 2023,पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मांज्याच्या ‘या’ प्रकारची घ्या माहिती शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक सण आहे. त्याचबरोबर या दिवशी सर्वजण हे एकमेकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा देत असतात. या वर्षी १५ जानेवारी २०२३ रोजी मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे. आणि मुख्यतः या दिवशी सगळीकडे पतंग उडवण्याचा खेळ हा प्रामुख्याने खेळाला जातो. मकर संक्रांती या सणाच्या दिवशी मुख्यतः पतंग उडवण्याची स्पर्धा ठेवली जाते. या स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे मांज्याच्या साहाय्याने पतंगाला नियंत्रित करतात आणि मांज्याच्याच साहाय्याने विरोधी स्पर्धकांचे पतंग कापून त्याला पराभूत करण्याचा प्रयत्न करतात. आता महत्वाचं म्हणजे मांजा म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मांजा हा नियमित पतंग आणि लढाऊ पतंगांसाठी वापरल्या जाणार्या काचेच्या पावडरने लेपित पतंगाच्या धाग्याला म्हटलं जात. मकर संक्रांतीच्या पतंग उडवण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पतंगाचा धागा अपघर्षक, गोंदलेला आणि रंगीत बनविला जातो. माज्याचे काही प्रकार आहेत. त्याला ‘कॉर्ड’ असे म्हणतात. कॉर्ड म्हणजे पतंगाच्या स्पर्धेत वापरल्या जाणाऱ्या धाग्याची मजबूती वाढवण्यासाठी गरजेनुसार एका धाग्यात लहान धागा एकत्र करून तयार केली जाते. मांज्याच्या कॉर्डचे तीन प्रकार आहेत, ६ कॉर्ड , ९ कॉर्ड , १२ कॉर्ड हे तीन प्रकार आहेत. ६ कॉर्ड मांजा : एका धाग्यात ६ लहान धागे एकत्र करून तयार केला जातो. हे लहान पतंग उडवण्यासाठी वापरले जाते. ९ कॉर्ड मांजा : एका धाग्यात ९ लहान धागे एकत्र करून तयार केला जातो. याचा वापर मोठे पतंगासाठी केला जातो. १२ कॉर्ड मांजा ” १२ लहान धागे एकाच धाग्यात एकत्र करून तयार केला जातो. हा सर्वात मजबूत मांजा मानला जातो. January 13, 2023 4:15 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts मनोरंजन Miss India Worldwide 2024: ध्रुवी पटेल बनली ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४’ची विजेती, आता बॉलिवूडमध्ये पदार्पणाची इच्छा ट्रेंडिंग तिरुपती लाडू वादावर जेपी नड्डा यांनी सीएम नायडूंशी बोलले, म्हणाले प्रकरणाची चौकशी FSSAI… मनोरंजन सोनी लिव्हवरील ओरिजिनल सिरीज ‘मानवत मर्डर्स’मध्ये आशुतोष गोवारीकर प्रसिद्ध डिटेक्टिव्ह रमाकांत एस. कुलकर्णीच्या प्रमुख भूमिकेत राजकारण PM Narendra Modi देशातील भ्रष्टाचाराचे सरदार, गांधी कुटुंबावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही: Nana Patole Don't Miss व्हिडीओ Mangal Prabhat Lodha on Amruta Fadnavis: कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण? । Women CM व्हिडीओ प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचं चाललंय तरी काय? |Sanket Bawankule | Devendra Fadnavis व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा