[gallery columns="1" size="full" ids="28891,28889,28894,28893,28892,28895"]
घरफोटोगॅलरी January 25, 2023 4:48 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts उत्सव गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त… खवय्येगिरी यंदाच्या पितृपक्षात करा आपल्या पितरांसाठी ‘ही’ खास भाजी लाईफस्टाइल सतत काम केल्याने तुमचाही मेंदू थकतोय का? तर जाणून घ्या कसा दूर करावा ताण… लाईफस्टाइल बदलत्या हवामानामुळे शिंका, सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम Maghi Ganesh Jayanti 2023 महाराष्ट्रात विविध ठिकाणी कशी साजरी केली जाते माघी गणेश जयंती शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp माघी गणेश जयंती हा सण महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या सणांमध्ये मोडला जातो. आज माघी गणेश जयंती २५ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाते, या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. गणेश जयंतीला विनायक चतुर्थी, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात. आज जगभरात माघी गणेश जयंती साजरी केली जाते. गणेश जयंती निमित्ताने सिद्धिविनायकच्या मूर्तीवरील “सिंदूर लेपन” विधी मंदिर सजावट करण्यात आले आहे. आपल्या बाप्पाचे नवीन वर्षी पुन्हा स्वागत करण्यासाठी सिद्धिविनायक मॅण्टिरातून गणपती बापाची रथ यात्रा काढली जाते. माघी गणेश निमित्ताने पुण्यातील दगडूशेट हलवाई गणपतीचा सोहळा सुवर्ण पाळण्यात पार पडणार आहे. या गणेश जयंतीनिमित्त मंदिरासह गाभाऱ्यात फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. जयंती निमित्ताने मंदिरा भोवती फुलांनी तिरंग्याची सजावट केली आहे. मंदिराबाहेरही फुलांची आरास आहे. गणपतीचे दर्शन घेण्यास भाविकांची गर्दी दिसून येत आहे. गणेश जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका वाळूशिल्पकाराने समुद्र किनारी गणपती बाप्पाचे वाळूचे शिल्प उभारून बाप्पाची जयंती साजरी करून सर्वाना जयंतीच्या शुभेक्च्छ दिल्या आहेत. रविराज चिपकर असे त्या शिल्पकाराने नाव आहे. अश्या प्रकारे साजरी केली जाते माघी गणेश जयंती, माघी गणेश जयंतीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेक्च्छ January 25, 2023 4:48 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts उत्सव गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त… खवय्येगिरी यंदाच्या पितृपक्षात करा आपल्या पितरांसाठी ‘ही’ खास भाजी लाईफस्टाइल सतत काम केल्याने तुमचाही मेंदू थकतोय का? तर जाणून घ्या कसा दूर करावा ताण… लाईफस्टाइल बदलत्या हवामानामुळे शिंका, सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका