Maharashtra Vidhanparishad Election : “मी शपथ घेतो/ घेते की ..” ; विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

Maharashtra Vidhanparishad Election : “मी शपथ घेतो/ घेते की ..” ; विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्य म्हणून आज विधानभवन येथे उपसभापती मा. नीलमताई गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. Pankaja Munde, Milind Narvekar, Yogesh Tilekar, Amit Gorkhe, Parinay Fuke, Sadabhau khot, Bhavna Gavli, Krupal Tumane, Shivaji Garje, Rajesh Vitekar, Pradhnya Satav यांच्या समवेत अन्य नवनिर्वाचित सदस्यांनी देखील शपथ घेतली.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शपथ घेतली.
भाजप नेते योगेश टिळेकर यांनी शपथ ग्रहण केली.
भाजप नेते अमित गोरखे यांनी शपथ घेतली.
“आजचा हा शपथ विधी सोहळ्याचा क्षण अत्यंत संस्मरणीय ठरला.” भाजप नेते परिणय फुके यांनी शपथ ग्रहण झाल्यावर दिली प्रतिक्रिया .
भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी शपथ ग्रहण केली.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांनी शपथ घेतली.
शिवसेना शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाने यांनी शपथ ग्रहण केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते शिवाजी गर्जे यांनी शपथ घेतली.
“सरपंच ते आमदार हा प्रवास पूर्ण करीत असताना कुटुंबियांसह सर्वसामान्य लोकांनी पाठबळ दिलं.” राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते राजेश विटेकर यांनी शपथविधीवर व्यक्त केले आभार
काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांनी शपथ ग्रहण केली.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेतली.

हे ही वाचा:

“शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर  सर्वांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार” Deepak Kesarkar यांची घोषणा

“शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न जनतेने मदत न केल्याने तडीपार..” ; Sudhir Mungantiwar यांनी केला Sharad Pawar यांच्यावर घणाघाती हल्ला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version