[gallery columns="1" size="full" ids="22667,22668,22669,22670,22671,22674,22672,22673"]
घरफोटोगॅलरी December 17, 2022 4:07 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts लाईफस्टाइल बदलत्या हवामानामुळे शिंका, सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम महाराष्ट्र पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप राजकारण देश विदेशातील वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या : रमेश चेन्नीथला राजकारण कोकणात काँग्रेस पक्ष वाढवण्यावर भर द्या, विधानसभेला कोकणातून जास्तीत जास्त जागा जिंका : विजय वडेट्टीवार Mahavikas Aghadi Mahamorcha : महाविकास आघाडीच्या आंदोनातील काही खास फोटो शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp आज (१७ डिसेंबर २०२२) महाविकास आघाडीच्या मोर्च्यात महापुरुषांचे पुतळे दिसले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले , डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्याबद्दल अपमानस्पद वक्तव्य राज्यपाल आणि भाजप नेत्यांनी केले होते. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत मोर्चा करण्यात आला होता तसेच या मोर्चेमध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष इत्यादी पक्षांचा समावेश होता. महाराष्ट्रांमधील सामाजिक सुधारणा चळवळीत या महापुरुषांचे मोठे योगदान होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात झालेल्या अपमानस्पद वक्तव्याने राज्यात संतापाची लाट उसळी होती. या मोर्च्यात महाविकासाच्या आघाडीचे मोठे मंत्री आणि कार्यमंत्री देखील उपस्तिथ होते. महाविकास आघाडीच्या मोर्चेचे मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले याचे देखील पुतळे ठेवण्यात आले होते. या मोर्चेची सुरुवात भायखळ्या येथील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे ठेवण्यात आले होते. मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढला गेला आज. तर दुसरीकडे या मोर्चाला उत्तर म्हणून भाजपाकडून माफी मांगो आंदोलन केले गेले. या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय वातावरण तापले होते. December 17, 2022 4:07 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts लाईफस्टाइल बदलत्या हवामानामुळे शिंका, सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम महाराष्ट्र पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप राजकारण देश विदेशातील वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या : रमेश चेन्नीथला राजकारण कोकणात काँग्रेस पक्ष वाढवण्यावर भर द्या, विधानसभेला कोकणातून जास्तीत जास्त जागा जिंका : विजय वडेट्टीवार Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका