[gallery columns="1" size="full" ids="27475,27476,27477,27478,27479,27480"]
घरफोटोगॅलरी January 14, 2023 3:30 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts महाराष्ट्र Mukhyamatri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान, जिल्ह्यातील लक्षावधी बहिणीचा अभियानाला प्रतिसाद ट्रेंडिंग RG Kar Rape-Murder Case: अखेर डॉक्टरांचा संप मागे, लवकरच होणार कामावर हजर महाराष्ट्र PM Modi महाराष्ट्राला देणार भेट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ राजकारण चैत्यभूमीवर जाऊन महामानव आंबेडकरांच्या स्मृतिस्थळासमोर नाक घासा, एवढे तरी करा..Naresh Mhaske यांचं Rahul Gandhi यांना पत्र Makar Sankranti 2023, मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर गंगा नदीच्या काठावर भाविकांची गर्दी शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक सण आहे. या सणाचे वेगळेच महत्व आहे. खगोल शास्त्रीय, ज्योतिषशास्त्रीय, अध्यात्मिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून मकर संक्रांती या सणाचे महत्व खूप महत्त्व आहे. या दिवशी खास सर्व हिंदू धर्मीय हे आवर्जून गंगा नदीच्या काठी स्नानासाठी जातात. आज सकाळ पासूनच गंगेच्या १५ घाटांवर पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर गंगा नदीत स्नान करावे, असे हिंदुधर्मात म्हटले आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार आजपासून सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमासह देशभरातील प्रमुख गंगा घाटांवर सकाळपासूनच भाविकांचा ओघ सुरू आहे. भाविकांनी शनिवारी संगमसह गंगेच्या विविध घाटांवर पवित्र स्नान करून मकर संक्रांतीच्या आगमनाची सुरुवात केली आहे. यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी शनि आणि सूर्य एकत्र मकर राशीत प्रवेश करत आहेत. अशा प्रकारे शनिदेवाच्या दोषांपासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. January 14, 2023 3:30 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts महाराष्ट्र Mukhyamatri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान, जिल्ह्यातील लक्षावधी बहिणीचा अभियानाला प्रतिसाद ट्रेंडिंग RG Kar Rape-Murder Case: अखेर डॉक्टरांचा संप मागे, लवकरच होणार कामावर हजर महाराष्ट्र PM Modi महाराष्ट्राला देणार भेट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ राजकारण चैत्यभूमीवर जाऊन महामानव आंबेडकरांच्या स्मृतिस्थळासमोर नाक घासा, एवढे तरी करा..Naresh Mhaske यांचं Rahul Gandhi यांना पत्र Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका