मराठमोळा गश्मीर महाजनी दिसणार एका नव्या ढंगात, रिम शेख आणि करण कुंद्रासोबत झळकणार ‘या’ नव्या मालिकेत

मराठमोळा गश्मीर महाजनी दिसणार एका नव्या ढंगात, रिम शेख आणि करण कुंद्रासोबत  झळकणार ‘या’ नव्या मालिकेत

इश्क में घायाल या मालिकेत गष्मीर महाजनी अरमान या पात्राची भूमिका साकारणार आहे तर, त्याच्यासोबत रिम शेख आणि बिगबॉस फेम करण कुंद्रा इशा आणि वीर या मुख्य पात्रांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हे ही वाचा:

कंगना रनौतने बॉलिवूडकरांवर साधला निशाणा

आईच्या निधनामुळे Rakhi Sawant वर कोसळला दुःखाचा डोंगर, कॅन्सर आणि ब्रेन ट्युमरने होत्या ग्रस्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version