नरेंद्र मोदींची केदारनाथ यात्रा, पाहा हे खास फोटो…

नरेंद्र मोदींची केदारनाथ यात्रा, पाहा हे खास फोटो…

पंतप्रधान नरेंद्र मोदीआज केदारनाथ आणि बद्रीनाथ दौऱ्यावर होते. तसेच केदारनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांनी बद्रीनाथ मंदिरांमध्ये प्रार्थना केली आणि गौरीकुंड-केदारनाथ रोपवे प्रकल्पाची पायाभरणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज २१ ऑक्टोबर २०२२ रोजी उत्तराखंडमधील केदारनाथ येते आज सकाळी भेट दिली. नरेंद्र मोदीनी आतापर्यंत पाच वेळा केदारनाथ या ठिकाणी भेट दिली आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी केदारनाथचे दर्शन घेत रुद्राभिषेक केला. त्यानंतर केदारनाथ या ठिकाणी हाती घेण्यात आलेले कनेक्टिव्हिटी प्रकल्प हे धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी सुलभ प्रवेश आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी पंतप्रधानांची वचनबद्धता दर्शवण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया नरेंद्र मोदीची केदारनाथ यात्रेचे काही फोटो.

 

हे ही वाचा : “सच्चा मुस्लिम भाजपला मत देणार नाही”; सपा नेते इक्बाल महमूद

हे ही वाचा :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सारथीच्या कार्यालयाचे उदघाटन

Exit mobile version