[gallery columns="1" size="full" ids="24707,24708,24709,24710,24711,24712,24713"]
घरफोटोगॅलरी December 29, 2022 5:29 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts फोटोगॅलरी Women Health: महिन्याच्या मानसिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकूनही करू नका, अधिक रक्तस्र्ताव जाऊन येऊ शकतो थकवा. ट्रेंडिंग तिरुपती बालाजीला अर्पण केलेल्या ५००-६०० टन केसांचे काय होते? व्हिडीओ MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? राजकारण काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश हिमवादळानंतर niagara falls पूर्णपणे गोठला, अमेरिकेला तडाखा शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp जगातील सर्वात मोठा नायगारा धबधबा (niagara falls) पूर्णपणे गोठला, आणि अमेरिकेला (america) मोठ्या प्रमाणात हिमवादळाचा तडाखा बसला. अमेरिकेमधील सर्वात मोठा नायगारा धबधबा पूर्णपणे गोठला गेला आहे, आणि अमेरिकेतील तापमान हे शून्याच्या खाली मायनिस डिग्रीवर पोहचले आहे. या ठिकाणी अनेकांना प्राण देखील गमवावे लागले आहे. नायगारा धबधबाचे (niagara falls) अनेक फोटो सोशल मिडीयावर शेअर झाले आहे. नायगारा धबधबा हा आर्क्टिक खंडाचा भाग असल्याचे दिसत आहे, आणि धबधबा यामधील पाणी गोठल्या गेल्यामुळे या ठिकाणी पांढरा शुभ्र बर्फ दिसत आहे. तसेच या ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. अमिरेमध्ये देखील भरपूर प्रमाणात थंडी पडली आहे. आणि ख्रिसमसच्या दिवशी अमिरेमध्ये हिमवादळ कोसळे. नायगाराचा भव्य धबधबा हा बर्फवृष्टीमुळे गोठला आहे. तसेच नायगारा धबधबा (niagara falls) हा संपूर्ण जगभरात मोठा धबधबा म्हणून ओळखला जातो, या धबधबा च्या ठिकाणी अनेक लोक दरवर्षी भेट द्याल येतात. December 29, 2022 5:29 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Women Health: महिन्याच्या मानसिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकूनही करू नका, अधिक रक्तस्र्ताव जाऊन येऊ शकतो थकवा. फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार Latest Posts फोटोगॅलरी Women Health: महिन्याच्या मानसिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकूनही करू नका, अधिक रक्तस्र्ताव जाऊन येऊ शकतो थकवा. ट्रेंडिंग तिरुपती बालाजीला अर्पण केलेल्या ५००-६०० टन केसांचे काय होते? व्हिडीओ MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? राजकारण काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश Don't Miss व्हिडीओ MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? व्हिडीओ Mangal Prabhat Lodha on Amruta Fadnavis: कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण? । Women CM व्हिडीओ प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचं चाललंय तरी काय? |Sanket Bawankule | Devendra Fadnavis व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar