पंतप्रधान नरेंद्र मोदींची US भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले होते. मोदींच्या या अमेरिका दौऱ्याकडे भारत-अमेरिका संबंधातील एक ऐतिहासिक क्षण म्हणून पाहिलं जात आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदींची US भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले होते. मोदींच्या या अमेरिका दौऱ्याकडे भारत-अमेरिका संबंधातील एक ऐतिहासिक क्षण म्हणून पाहिलं जात आहे .प्रायव्हेट डिनर ते व्हाइट हाउस पार्कमध्ये मोदींच भव्य स्वागत करण्यात येईल. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले. त्यानंतर मोदींचा हा ६ वा अमेरिका दौरा आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच मोठ्या जोशात अमेरिकेत स्वागत करण्यात आलं.ते ३ दिवसांसाठीच्या अमेरिकन दौरयावर आहेत.
नरेंद्र मोदिनीं बुधवारी २१ जून रोजी अमेरिकेतील अनेक शिक्षकतज्ञांची भेट घेतली. हे शिक्षणतज्ज्ञ कृषी, विपणन, अभियांत्रिकी, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांशी संबंधित आहेत.
यावेळी नरेंद्र मोदींनी tesla आणि twitter चे मालक एलोन मस्क यांचीही भेट घेतली.त्यावेळी एलोन मस्कने स्वतःला त्याचा फॅन (fan)असल्याचे सांगितले.
नरेंद्र मोदींनीं यावेळी अमेरिकेचे गणितज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ प्राध्यापक नसीम निकोलस तालेब यांचीही भेट घेतली.या भेटीदरम्यान त्यांनी तालेब यांच्याशी
भारतातील वाढत्या तरुण उद्योजकांबद्दल काही चर्चा केली.
पंतप्रधान मोदींनी भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका, संगीतकार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेत्या फाल्गुनी शाह यांचीदेखील या वेळी भेट घेतली.यावेळी फाल्गुनीचे कुटुंबीयही तिच्यासोबत पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी आले होते.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदे यांच्या कडून कोल्हापूर वासियांना आवाहन

१६ जून होणार ‘Adipurusha’ प्रदर्शित, चित्रपटाचा दुसरा ट्रेलर लाँच

कोल्हापूरमध्ये आंदोलक आक्रमक, पोलिसांचा कडक बंदोबस्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version