Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Pooja Sawant ने साजरी केली पहिलीच वटपौर्णिमा

मराठी सिनेअभिनेत्री आणि नृत्यांगना पूजा सावंतने लग्नानंतर पहिल्यांदाच वटपौर्णिमा साजरी केली. याचेच काही फोटोज तिने सोशल मिडिया वर देखील शेअर केले आहेत.

पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री आणि  नृत्यांगना आहे.
२८ फेब्रुवारी २०२४ ला पूजा सिद्धेश चव्हाणशी लग्नबंधनात अडकली.
लग्नानंतर पूजा प्रत्येक सण साजरा करून सोशल मिडियावर पोस्ट करत असते.
आज वटपौर्णिमेच्या दिवशी पूजाने वडाची पूजा करून काही फोटोज तिच्या इंस्टाग्राम हॅन्डल वर शेअर केले आहे.
आजच्या दिवशी ती सिद्धेशला मिस करत असल्याचं तिनं स्टोरी मध्ये लिहल आहे.
या फोटोज मध्ये पूजाने पिवळ्या कलरची साडी नेसली आहे.
मोकळे केस, हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र आणि तिचा साज अगदी शोभून दिसत आहे.
लग्न झाल्यानंतर पूजाच्या आयुष्यातील ही पहिलीच वटपौर्णिमा आहे.

 

हे ही वाचा

शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, Vinayak Raut यांचा Narayan Rane यांना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss