spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दुबईच्या फॅशन वीकमध्ये झळकली Rakul Preet Singh लाल लेहंगा घालून जिंकली उपस्थितांची मने

दुबई येथे  आंतरराष्ट्रीय फॅशन वीक हा फॅशन  शो  संपन्न झाला.
यावेळी बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने देखील सुंदर असा लाल रंगाचा लेहंगा घालून  रॅम्पवॉल्क  केला .
या वेळी साऱ्या स्पॉटलाइट्स रकुल प्रीत वर होत्या .
प्रसिद्ध फॅशन डिझायनर अर्चना कोचर हिचा ‘Bollywood Blling’ या नवीन कलेक्शनचे  सादरीकारण करण्यात आले.
रकुल प्रीतने लाल रंगचा लेहंगा घालून साजेसा मेकअप केला होता.
आंतरराष्ट्रीय फॅशन वीक दुबईमध्ये तिच्या डिझायनचे सादरीकरण केल्याबद्दल अर्चना कोचर यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Latest Posts

Don't Miss