राशी खन्ना ही एक भारतीय अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल आहे. तसेच ही तेलगू चित्रपटात जास्त ओळखली जाते. सोशल मिडियावर वेगवेगळया लूकमध्ये फोटो शेअर करत असते. तसेच तिचा जन्म भारतातील नवी दिल्ली येथे झाला. तिने सध्या ग्लायमर्स फोटो शूट केला आहे जो सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे.
अभिनेत्री राशी खन्ना लेहेंगा चोली अशा ट्रेडिशनल अवतारामध्ये खूप ग्ल्यामर्स दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तिचे चाहते वेडे झाले आहे.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री राशी खन्ना ही तिच्या सौंदर्यसोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तसेच राशी खन्ना ने फिल्म इंडस्ट्रीत तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
राशी खन्ना ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून वेगळया लूकचे फोटो पोस्ट करत असते. आणि ते फोटो चाहत्यांना खूप आवडतात.
राशी खन्ना हिने बॉलीवूड तसेच तेलगू फिल्म इंडस्ट्रीत मध्ये देखील तिने उत्तम कामगिरी केली आहे. मद्रास कॅफे , जगप्रसिद्ध प्रियकर, राजा द ग्रेट हे तिचे गाजलेले चित्रपट आहे.
हे ही वाचा:
Code Name Tiranga : १०० रुपयांत पहा, परिणीती चोप्रा-हार्डी संधूचा ‘कोडनेम तिरंगा’ आज पासून सर्वत्र चित्रपटगृहात
बाय बाय कार्टून नेटवर्क! ३० वर्षांच्या मनोरंजक प्रवासानंतर कार्टून नेटवर्क लवकरच होणार बंद
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.