Monday, July 1, 2024

Latest Posts

Sai Tamhankar Birthday: सईचा पहिला चित्रपट ते घटस्फोट…

सईचा जन्म २५ जून १९८६रोजी सांगलीत झाला.

महाराष्ट्राची बोल्ड, बिंदास आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकरचा आज वाढदिवस
सईचा जन्म २५ जून १९८६रोजी सांगलीत झाला.
सई फक्त अभिनेत्रीच नसून स्टेट लेव्हलची कब्बडी प्लेयर सुद्धा आहे. लहानपणापासून सईला खेळाची आवड होती. तिला त्यातच करियर करायचं होत परंतु एकदा सईच्या आईची मैत्रीण एका नाटकाचे दिग्दर्शन करत होती ज्यातून सईला देखील संधी मिळाली. आणि मग सईने पुन्हा मागे वळून पहिले नाही.
सुरवातीच्या काळात सईने मराठी टीव्ही शो केले. त्यानंतर ती गोजिरवन्या घरात, अग्निहोत्र, साथी रे आणि कस्तूरी सारख्या मालिकांमध्ये दृष्टीस पडली.
सईने सुभाष घईचा चित्रपट ब्लैक एंड व्हाइट मधून सिल्वर स्क्रीन वर पहिले पाऊल ठेवले. यांच्यानंतर ती आमिर खानचा चित्रपट गजनी मध्ये सुद्धा दिसून आली.
सईने 2012मध्ये विजुअल इफेक्ट आर्टिस्ट अमेय गोसावी सोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर दोघेही 15 डिसेंबर 2013 मध्ये विवाहबंधनात अडकले होते.
परंतु, दोघांच्या नात्यात काही प्रॉब्लेम्स असल्याने दोघांनी २०१५ मध्ये एकमेकांपासून वेगवेगळे होण्याचा निर्णय घेतला.
सई ताम्हणकर रेसलिंग टीम कोल्हापुरी मावळेची मालकिन सुद्धा आहे.
दुनियादारी,हंटर,प्यार वाली लव्ह स्टोरी, क्लासमेट हे तिच्या सुप्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहेत.
सई सध्या मराठी सोबतच हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा दिसून येत आहे.

हे ही वाचा

Sai Tamhankar Birthday Special: खडतर प्रवास ते मुंबईतील आलिशान घराची मालकीण, ‘अशी’ आहे सईच्या आयुष्याची गोष्ट

Sonakshi Sinha ने नेसली ४४ वर्षा पूर्वीची साडी ? जुन्या साडीची रहस्य काय ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss