[gallery columns="1" size="full" ids="25607,25608,25610,25613,25618"]
घरफोटोगॅलरी January 3, 2023 3:05 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts राजकारण विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे कार्यकर्ते सज्ज; ‘देवा भाऊ देवा भाऊ’…या गाण्याने प्रचाराचा प्रारंभ राजकारण काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात हिंसक वक्तव्य करणाऱ्यांना अटक करा, काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी मुंबई नाम फाउंडेशन संस्थेचा ९ वा वर्धापन दिन संपन्न, देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘नाम’ ने समाजाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचं केलेलं काम कौतुकास्पद… मुंबई धारावीत मशिदीचा काही भाग पाडल्याच्या विरोधात लोक रस्त्यावर, बीएमसीच्या वाहनाची तोडफोड, परिसरात तणाव… Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची माहिती घ्या जाणून सावित्रीबाई या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. सावित्रीबाईंची जन्म ३ जानेवारी इ.स. १८३१ रोजी झाला. म्हणूनच दरवर्षी ३ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात, बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा जन्म ३ जानेवारी, इ.स. १८३१ रोजी साताऱ्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले यांना पहिल्या भारतीय महिला शिक्षिका म्हणून संपूर्ण जगभरात ओळखले जाते. सावित्रीबाई फुले या समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी होत्या. तसेच सावित्री बाई फुले यांनी भारतातील महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी खूप मोठे कार्य केले आहे. सावित्रीबाई फुले आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतातील लोकांचे आणि समाजाचे महिलांना शिक्षण देण्यासंबंधी प्रबोधन केलं आहे . तसेच महिलांना त्यांच्या अधिकारांची माहिती आणि जाणीव करून देण्यासाठी सावित्री बाई फुले यांच खूप मोठ योगदान आहे. म्हणूनच सावित्री बाई फुले यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई फुले आणि पती ज्योतिबा या दांपत्याने पुणे येथील भिडेवाड्यात देशातील मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशातील सुरुवातीला स्थापन झालेल्या शाळांपैकी एक आहे. या शाळेची स्थापना १८४८ मध्ये झाली झाली होती. क्रांतिवीर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी दिलेल्या अमूल्य योगदानामुळे आज भारतात आपण सुशिक्षित स्त्रिया बघू शकतो आहोत. पण सुरुवातीच्या काळात सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा यांना समाजातील लोकांकडून खूप मोठ्या प्रमाणात त्रास देखील देण्यात आला होता. त्यांच्यावर चक्क शेण टाकण्यात आलं होत. कारण ते समाजाच्या प्रथेचा विरोध करत स्त्रियांना शिक्षण देत होते. सावित्रीबाई या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. सावित्रीबाईंची जन्म ३ जानेवारी इ.स. १८३१ रोजी झाला. म्हणूनच दरवर्षी ३ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात, बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. January 3, 2023 3:05 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Women Health: महिन्याच्या मानसिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकूनही करू नका, अधिक रक्तस्र्ताव जाऊन येऊ शकतो थकवा. फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार Latest Posts राजकारण विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे कार्यकर्ते सज्ज; ‘देवा भाऊ देवा भाऊ’…या गाण्याने प्रचाराचा प्रारंभ राजकारण काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात हिंसक वक्तव्य करणाऱ्यांना अटक करा, काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी मुंबई नाम फाउंडेशन संस्थेचा ९ वा वर्धापन दिन संपन्न, देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘नाम’ ने समाजाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचं केलेलं काम कौतुकास्पद… मुंबई धारावीत मशिदीचा काही भाग पाडल्याच्या विरोधात लोक रस्त्यावर, बीएमसीच्या वाहनाची तोडफोड, परिसरात तणाव… Don't Miss व्हिडीओ MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? व्हिडीओ Mangal Prabhat Lodha on Amruta Fadnavis: कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण? । Women CM व्हिडीओ प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचं चाललंय तरी काय? |Sanket Bawankule | Devendra Fadnavis व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar