Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची माहिती घ्या जाणून

Savitribai Phule Jayanti :  सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची माहिती घ्या जाणून

सावित्रीबाई या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. सावित्रीबाईंची जन्म ३ जानेवारी इ.स. १८३१ रोजी झाला. म्हणूनच दरवर्षी ३ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात, बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.

Exit mobile version