Tuesday, July 2, 2024

Latest Posts

International Yoga Day: देशभरातील नेत्यांनी साजरा केला योग दिवस, पहा फोटो

आज देशभरात आंतरराष्ट्रीय योग्य दिवस साजरा केला गेला. यात अनेक बड्या नेत्यांनी देखील सहभाग घेतला

आज देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला गेला. यात अनेक बड्या नेत्यांनी देखील सहभाग घेतला. याची सुरवात देशाच्या पंतप्रधानांनपासून होते. आज नरेंद्र मोदींनी योग दिवस साजरा केला.
त्यानंतर त्रिमूर्ती प्रांगणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील योग दिन साजरा केला.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील यावेळी योग करताना दिसल्या.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्रिमूर्ती प्रांगणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सोबतच योग दिन साजरा केला.
लोकप्रिय परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर देखील यावेळी योग करताना दिसून आले.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील योग दिन साजरा केला.
उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील योग दिनाच्या मुहूर्तावर योगा करताना दिसून आले.
मुंबईचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी देखील योगदिनाचा आनंद घेतला

हे ही वाचा

शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, Vinayak Raut यांचा Narayan Rane यांना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss