spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गायक कार्तिकी गायकवाडची पतीसह Balli Trip, पाहा फोटोज

सारेगम फेम कार्तिकी गायकवाड आपल्या बाली ट्रिपमुळे सध्या फार चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच कार्तिकीने पतीसह आपली बाली ट्रिप एन्जॉय करतानाचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटोज आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. अनेकजण या फोटोजवर कॉमेंट्स करत तिच्या या फोटोजसाठी तिची प्रशंसा करता आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड-पिसे सध्या पतीसोबतच्या तिच्या बाली ट्रिपमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
कार्तिकीने बाली ट्रिपचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले. यात तिने लाबी रंगाचा सुंदर गाऊन परिधान केलेला दिसत आहे.
इंडोनेशियामध्ये स्थित असलेले बाली हे शहर आशियाई देशांमधील सर्वाधिक लोकप्रिय असे पर्यटनस्थळ आहे.
‘The Gates Of Heaven’ असे कॅप्शन कार्तिकीने या फोटोंना दिले आहे. तर, #SpiritualVibes असा हॅशटॅग कार्तिकीने या फोटोंना दिला आहे.
बाली ट्रीपमधील कार्तिकी आणि रोनितचे खास फोटज समोर आले आहेत. यात ते दोघेही फार सुंदर आणि आंनदी दिसत आहे.

हे ही वाचा:

WORLD TOUR, ‘या’ देशांमध्ये आहे व्हिजाशिवाय एन्ट्री!

Friendship Day 2023, या ‘फ्रेंडशिप डे’ ला मित्रमैत्रिणींना द्या ‘या’ खास भेटवस्तू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीने जिंकली पुणेकरांची मनं…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss