Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षीच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?

रविवारी २३ जूनला सोनाक्षी जहीर इकबाल या तिच्या प्रियकराशी तिनी विवाहसोहळा रचवला.

बॉलीवूडची बेधडक अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सोनाक्षी सिंन्हा नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.

 

रविवारी २३ जूनला सोनाक्षी, जहीर इकबाल या तिच्या प्रियकराशी तिनी विवाहसोहळा रचला.
सोनाक्षीने जहीरशी रजिस्टर पद्धतीने विवाह केला आहे.
सध्या त्यांच्या लग्नाचे फोटोज संपूर्ण सोशल मिडिया वर धुमाकूळ घालत आहेत.
या फोटोज मध्ये सोनाक्षीबरोबर शत्रुघ्न सिन्हा व त्यांची पत्नीदेखील दिसत आहे.
सोनाक्षी आणि जहीरने अगदी साधा लूक ठेवल्याचं दिसून येत आहे.
रजिस्टर पद्धतीने लग्न करताना जहीर आणि सोनाक्षीने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. याचबरोबर सोनाक्षीने त्याला साजेसा न्यूड मेकअप आणि गजरा देखील माळला होता.
दुसरीकडे रिसेप्शन पार्टी साठी सोनाक्षीने लाल रंगाची साडी आणि ठळक सिंदूर लावल्याचे दिसून येत होते.
सोनाक्षी आणि जहीर हे हिंदू-मुस्लिम असल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले तर दुसरीकडे काही लोकांनी त्यांच्या लग्नावर आक्षेप घेतला आहे.

हे ही वाचा

आरोग्यमंत्र ; पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे जीवन कसे बदलून जाते ?

चला शिकुयात पावसाळ्यातील एक नवा पदार्थ ..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version