spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विसर्जनाच्या वेळी भक्तांची तुफान गर्दी

दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पांनी सर्वांचा घेतला निरोप आहे .
दोन वर्षांनी राज्यात कोरोनाचे निर्बंध कमी असल्यामुळे मुंबईमध्ये विसर्जन सोहळा धुमधड्याक्यात पार पडला.
लालबागच्या राजाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी.
गिरगाव चौपाटीवर २ दिवस भक्तांची तुफान गर्दी .
दोन वर्षानंतर लालबागच्या राजाची मिरवणूक पाहायला मिळाली
पुढच्या वर्षी लवकर या.. . ! म्हणत भाविकांनी लाडक्या बाप्पाला दिला निरोप

हे ही वाचा:

लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी केले हात साफ, तब्ब्ल ५० फोन अन् दागिन्यांची चोरी!

हे ही वाचा:

लालबागच्या राजाचे शेवटचं दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची तुफान गर्दी

हे ही वाचा: 

पुढच्या वर्षी लवकर या… मुंबईतील लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न

 

 

 

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss