[gallery columns="1" size="full" ids="22317,22318,22319,22320,22321,22323,22322,22324,22325"]
घरफोटोगॅलरी December 15, 2022 10:06 AMMumbai Team Timemaharashtra Latest Posts उत्सव गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त… खवय्येगिरी यंदाच्या पितृपक्षात करा आपल्या पितरांसाठी ‘ही’ खास भाजी लाईफस्टाइल सतत काम केल्याने तुमचाही मेंदू थकतोय का? तर जाणून घ्या कसा दूर करावा ताण… लाईफस्टाइल बदलत्या हवामानामुळे शिंका, सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम Sumeet Pusavale बाळूमामा ‘फेम’ सुमित पुसावळे अडकले लग्न बंधनात, पहा लग्नाचे फोटो शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp Sumeet Pusavale wedding : कलर्स मराठी वाहिनीवरील बाळूमामा मालिका घराघरात पोहचली. त्यातील प्रसिध्द अभिनेता “Sumeet Pusavale” नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. बाळूमामा या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा सुमितला कालांतराने प्रचंड प्रसिद्धी मिळाली. अभिनेता “Sumeet Pusavale” आणि “Monica Mahajan” यांचा लग्न सोहळा १४ डिसेंबर रोजी सोलापूरमधील सांगोला येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. अभिनेता सुमित पुसावळे यांनी सोशल मिडीयावर Pre-Wedding चे काही फोटो पोस्ट केले होते, तेव्हा पासून अभिनेता सुमित पुसावळे चर्चेत आहे. सुमित आणि मोनिका यांचे लग्न अरेंज मॅरेज आहे. मोनिका ही मूळची जळगाव येथील आहे, आणि ती आयटी सेक्टरमध्ये काम करते, मात्र नोकरीच्या निमित्ताने ती औरंगाबादला राहते. अभिनेता सुमित पुसावळे हे देखील मूळचे औरंगाबाद येथील आहे. १३ डिसेंबर रोजी सुमितचा साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम पार पडला. सुमित आणि मोनिकाचे मराठमोळा पद्धतीने लग्न पार पडले, आणि दोघांचे लग्नाचे फोटो खूप सुंदर आले आहेत. सुमितने काही सोशल मिडीयावर लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, आणि त्या फोटो व्हिडिओ वर कमेंटचा वर्षाव होतांना दिसत आहे. सुमित आणि मोनिका यांचे लग्न कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत दोघांचा शुभविवाह पार पडला. December 15, 2022 10:06 AMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts उत्सव गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त… खवय्येगिरी यंदाच्या पितृपक्षात करा आपल्या पितरांसाठी ‘ही’ खास भाजी लाईफस्टाइल सतत काम केल्याने तुमचाही मेंदू थकतोय का? तर जाणून घ्या कसा दूर करावा ताण… लाईफस्टाइल बदलत्या हवामानामुळे शिंका, सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका