[gallery columns="1" size="full" ids="19225,19226,19227,19228,19230,19231"]
घरफोटोगॅलरी November 22, 2022 11:18 AMMumbai Team Timemaharashtra Latest Posts ट्रेंडिंग तिरुपती बालाजीला अर्पण केलेल्या ५००-६०० टन केसांचे काय होते? व्हिडीओ MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? राजकारण काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश राजकारण तिरुपती लाडू प्रकरणावरून देशभरात नव्या वादाला तोंड, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री Pawan Kalyan यांची सनातन धर्म संरक्षण बोर्ड स्थापण्याची मागणी हिवाळयात पपई खाण्याचे आश्चर्यचकित फायदे शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp हिवाळा हा ऋतू चालू झाला आहे. थंडीच्या दिवसात अनेक फळ आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. तसेच पपई देखील थंडीच्या दिवसात पाहायला मिळते. थंडीमध्ये पपई सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. पपई सेवन केल्याने त्वचेच्या समस्या पासून सुटका मिळते. जर तुम्हाला पिंपल्सच्या समस्या असतील तर तुम्ही पपईचे सेवन आवर्जून करा. त्यामुळे तुम्हाला चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी मदत होईल. नियमितपणे पपईचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. कारण पपईमध्ये व्हिटॅमिन सी, आणि व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. आणि बद्धकोष्ठतेचा त्रास देखील होणार नाही. तसेच तुम्ही पपईसोबत पपईचा रस देखील सेवन करू शकता. कारण रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी पपईचा रस पिणे. रस पिल्याणे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. पपईचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होईल, कारण पपईमध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळून येते. तसेच पपईमध्ये व्हिटॅमिन्स आणि अँटी- ऑक्सिडंट देखील असते. जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. पपईमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी एन्झाईम्स असतात, जे संधिवातच्या वेदनापासून आराम देते. November 22, 2022 11:18 AMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts ट्रेंडिंग तिरुपती बालाजीला अर्पण केलेल्या ५००-६०० टन केसांचे काय होते? व्हिडीओ MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? राजकारण काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश राजकारण तिरुपती लाडू प्रकरणावरून देशभरात नव्या वादाला तोंड, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री Pawan Kalyan यांची सनातन धर्म संरक्षण बोर्ड स्थापण्याची मागणी Don't Miss व्हिडीओ MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? व्हिडीओ Mangal Prabhat Lodha on Amruta Fadnavis: कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण? । Women CM व्हिडीओ प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचं चाललंय तरी काय? |Sanket Bawankule | Devendra Fadnavis व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar