[gallery columns="1" size="full" ids="14255,14256,14258,14259,14260,14261"]
घरफोटोगॅलरी October 18, 2022 12:59 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts राजकारण जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच; पितृ पंधरवड्यातही Mahayuti – Mahavikas Aaghadiच्या बैठकांना जोर… महाराष्ट्र Devendra Fadnavis in Wardha: PM Modi यांनी जे परिवर्तन सुरु केलंय ते मी महाराष्ट्रात सुरु केले, आता साडे सहा लाख लोकांचे जीवन बदलणार राजकारण PM Narendra Modi महाराष्ट्रात येतात – जातात, पण आपण कसलं उद्घाटन केलं हेच त्यांना माहीत नसतं: Sanjay Raut राजकारण राज्यातील वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत Ambadas Danve यांचे राज्यपालांना पत्र, राजीनाम्यासाठी मुख्य सचिव Sujata Saunik यांच्यावर दबाव Swapnil Joshi Birthday : स्वप्नीलने बालपणीच केलं मनोरंजनसृष्टीत पदार्पण… घ्या जाणून शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp मराठी मनोरंजनसृष्टीतील “चॉकलेट बॉय” स्वप्नील जोशीने (Swapnil Josh) बालपणीच मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. तसेच स्वप्नील जोशीने मराठी तसेच हिंदी चित्रपटात आणि वेबसिरीज मध्ये देखील काम केले आहे. तसेच स्वप्नील जोशीला सर्वोत्कृष्ट अभिनेता , महाराष्ट्रातील सर्वात स्टायलिश अभिनेता मराठी योगदान असे पुरस्कार देखील मिळाले आहे. श्री कृष्णामध्ये भगवान कृष्णाची भूमिका केली होती . या भूमिकेमुळे स्वप्नील जोशी प्रेक्षकांच्या घरा घरात पोहचला आहे. तसेच स्वप्नील जोशींचा चाहत्याचा वर्ग खूप मोठा आहे. सध्या स्वप्नील जोशी “तू तेव्हा तशी” , या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच चाळीशीत असलेल्या सौरभ आणि अनामिका या दोन मुख्य पात्रांच्या भावनिक लव्ह अँगलने स्वप्नील जोशीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. स्वप्नील जोशींचे “दुनियादारी” , “मुंबई – पुणे – मुंबई”, “तू हिरे माझा मितवा” , “प्यार वाली लव्ह स्टोरी” , “लाल इश्क” , हे चित्रपट अविस्मरणीय होते. मराठी चित्रपटाच्या माध्यमातून आणि हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून अनेक भूमिका देखील स्वप्नील जोशीने साकारल्या आहेत. तसेच स्वप्नील जोशीने “अश्वथ” या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. October 18, 2022 12:59 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts राजकारण जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच; पितृ पंधरवड्यातही Mahayuti – Mahavikas Aaghadiच्या बैठकांना जोर… महाराष्ट्र Devendra Fadnavis in Wardha: PM Modi यांनी जे परिवर्तन सुरु केलंय ते मी महाराष्ट्रात सुरु केले, आता साडे सहा लाख लोकांचे जीवन बदलणार राजकारण PM Narendra Modi महाराष्ट्रात येतात – जातात, पण आपण कसलं उद्घाटन केलं हेच त्यांना माहीत नसतं: Sanjay Raut राजकारण राज्यातील वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत Ambadas Danve यांचे राज्यपालांना पत्र, राजीनाम्यासाठी मुख्य सचिव Sujata Saunik यांच्यावर दबाव Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका