[gallery columns="1" size="full" ids="27635,27637,27595,27636,27640"]
घरफोटोगॅलरी January 15, 2023 4:00 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts ट्रेंडिंग RG Kar Rape-Murder Case: अखेर डॉक्टरांचा संप मागे, लवकरच होणार कामावर हजर महाराष्ट्र PM Modi महाराष्ट्राला देणार भेट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ राजकारण चैत्यभूमीवर जाऊन महामानव आंबेडकरांच्या स्मृतिस्थळासमोर नाक घासा, एवढे तरी करा..Naresh Mhaske यांचं Rahul Gandhi यांना पत्र उत्सव गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त… Tata Mumbai Marathon, दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुंबईकरांनी घेतली मोठी धाव शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp कोरोनाच्या महामारीमुळे गेली दोन वर्ष सर्वाना घरात बसून राहावे लागले. कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी सुद्धा नव्हती. आणि याच कारणामुळे दोन वर्ष संपूर्ण जगभरतील सर्वच स्पर्धा रद्द झाल्या होत्या. दरवर्षी टाटा तर्फे मुंबईत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते. २०१९ च्या कोरोनाच्या महामारीमुळे मुंबईत होणाऱ्या मॅरेथॉनच्या स्पर्धेचे दोन वर्ष आयोजन करता आले नाही. आणि तब्बल दोन वर्षांनंतर आज टाटा तर्फे मुंबईकरांसाठी मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आजची टाटा मुंबई मॅरेथॉन या तब्बल दोन वर्षांनंतर आयोजित झालेल्या स्पर्धेसाठी मोठ्याप्रमाणात मुंबईकरांनी भाग घेतला होता . तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या स्पर्धेत हजेरी लावली होती. टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत मुंबईकरांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीदेखील स्पर्धेत भाग घेतला होता.या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंचे स्वागत ढोलताश्यांच्या गजरात करण्यात आले. खेळाडूंनी स्पर्धेत वेळेवर पोहोचावे म्हणून स्पेशल ट्रेन आणि गाड्यांचेही आयोजन करण्यात आले होते . तसेच खेळाडूंना स्पर्धेदरम्यान काही दुखापत झाली तर विशेष वैद्यकीय सुदवीधा देखील ठेवण्यात आली होती. आणि मुंबई पोलीस आणि महापालिकेतर्फे टप्या टप्यांवर खेळाडूंना पाणी आणि खाण्याची सोय करण्यात आली होती. January 15, 2023 4:00 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts ट्रेंडिंग RG Kar Rape-Murder Case: अखेर डॉक्टरांचा संप मागे, लवकरच होणार कामावर हजर महाराष्ट्र PM Modi महाराष्ट्राला देणार भेट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ राजकारण चैत्यभूमीवर जाऊन महामानव आंबेडकरांच्या स्मृतिस्थळासमोर नाक घासा, एवढे तरी करा..Naresh Mhaske यांचं Rahul Gandhi यांना पत्र उत्सव गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त… Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका