[gallery columns="1" size="full" ids="19939,19940,19941,19942,19943,19944"]
घरफोटोगॅलरी November 26, 2022 8:10 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts मनोरंजन Kanguva Release Date साऊथ सुपरस्टार रजनीकांतसाठी सूर्याने चित्रपट पुढे ढकलला सुर्याचा कंगुवा रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर फोटोगॅलरी Women Health: महिन्याच्या मानसिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकूनही करू नका, अधिक रक्तस्र्ताव जाऊन येऊ शकतो थकवा. ट्रेंडिंग तिरुपती बालाजीला अर्पण केलेल्या ५००-६०० टन केसांचे काय होते? व्हिडीओ MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? Vikram Gokhale : असा नट पुन्हा होणे नाही शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी काम केले आहे , तसेच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. आघात या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी केले आहे. वयाच्या ७७ वर्षी त्यांचे निधन झाले. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य त्यांनी गाजवले आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांना २०१३ साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटात त्यांनी अभिनयाने काम केले होते, आणि त्यांच्या या अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच त्यांना २०१८ मध्ये पुलोत्सव सन्मान देखील देण्यात आला आहे. November 26, 2022 8:10 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Women Health: महिन्याच्या मानसिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकूनही करू नका, अधिक रक्तस्र्ताव जाऊन येऊ शकतो थकवा. फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार Latest Posts मनोरंजन Kanguva Release Date साऊथ सुपरस्टार रजनीकांतसाठी सूर्याने चित्रपट पुढे ढकलला सुर्याचा कंगुवा रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर फोटोगॅलरी Women Health: महिन्याच्या मानसिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकूनही करू नका, अधिक रक्तस्र्ताव जाऊन येऊ शकतो थकवा. ट्रेंडिंग तिरुपती बालाजीला अर्पण केलेल्या ५००-६०० टन केसांचे काय होते? व्हिडीओ MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? Don't Miss व्हिडीओ MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? व्हिडीओ Mangal Prabhat Lodha on Amruta Fadnavis: कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण? । Women CM व्हिडीओ प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचं चाललंय तरी काय? |Sanket Bawankule | Devendra Fadnavis व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar