[gallery columns="1" size="full" ids="20531,20532,20533,20534,20535,20536"]
घरफोटोगॅलरी December 1, 2022 12:01 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts उत्सव गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त… खवय्येगिरी यंदाच्या पितृपक्षात करा आपल्या पितरांसाठी ‘ही’ खास भाजी लाईफस्टाइल सतत काम केल्याने तुमचाही मेंदू थकतोय का? तर जाणून घ्या कसा दूर करावा ताण… लाईफस्टाइल बदलत्या हवामानामुळे शिंका, सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम World Aids Day 2022 : आजाराला न घाबरता सामोरे जा, HIV आणि AIDS बद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘जागतिक एड्स दिन’ शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp ऑगस्ट १९८३ मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर या दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या (World Health Organization) जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात याची संकल्पना मांडली होती. डॉ. मन् यांच्या सहमतीनंतर १ डिसेंबर १९८८ पासून हा दिवस साजरा करण्यात आला. World Aids Day प्रथम जेम्स डब्लू बून आणि थॉमस नेटर यांनी Geneva Switzerland मध्ये १९८८ मध्ये साजरा केला. HIV टेस्ट म्हणजे ह्यूमन इम्युनोडिफेशिएंसी वायरस (Immunodeficiency virus). जागतिक एड्स दिन समाजातील लोकांना जागृत करण्यासाठी साजरा केला जातो. ज्यामध्ये हा विषाणू शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती (immune system) कमकुवत करण्यास मदत करते. रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झाल्यास कोणताही आजार होण्याची शक्यता असते. आठवडाभर ताप असणे, खोकला येणे, अचानक मध्ये वजन कमी होणे, तोंड येणे, भूक न लागणे, जुलाब होणे, झोप न लागणे अशी लक्षणे ऐडच्या रुग्णांमध्ये दिसून येतात. एड्सच्या रुग्णाचे रक्त (blood) दुसऱ्या रूग्णाला दिल्याने एड्स हा आजार होतो, एड्सच्या रुग्णांना दिली सुई दुसऱ्या रुगणांना वापरल्याने, असुरक्षित लैंगिक (unprotected sex) संबंधामुळे. ही एड्स होण्याची करणे आहेत. एड्स असल्यास अँटीबॉडी (antibody) अँटीजन (Antigen) या चाचण्या कराव्या लागतात. December 1, 2022 12:01 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts उत्सव गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त… खवय्येगिरी यंदाच्या पितृपक्षात करा आपल्या पितरांसाठी ‘ही’ खास भाजी लाईफस्टाइल सतत काम केल्याने तुमचाही मेंदू थकतोय का? तर जाणून घ्या कसा दूर करावा ताण… लाईफस्टाइल बदलत्या हवामानामुळे शिंका, सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका