World Tourism Day : भारतातील ‘ही’ ठिकाणं देतील परदेशी पर्यटनस्थळांसारखा अनुभव…

World Tourism Day : भारतातील ‘ही’ ठिकाणं देतील परदेशी पर्यटनस्थळांसारखा अनुभव…

सध्याच्या काळात फिरायला जायचं म्हटलं की अनेकांचा कल हा परदेशी पर्यटन स्थळांकडे असतो. पण, अनेकदा लोकांसाठी त्यांचं हे परदेशवारीचं स्वप्न हे स्वपनच राहून जातं आणि त्याचं कारण म्हणजे ‘ बजेट ‘. बजेटमध्ये बसत नाही म्हणून अनेकदा बाहेरदेशी फिरायला जायचे प्लॅन रद्द केले जातात. पण, तुम्हाला माहितीये का की आपल्या भारत देशात सुद्धा अशी काही ठिकाण आहेत. जी तुम्हाला भारतातच परदेशी पर्यटनस्थळांचा अनुभव देऊ शकतात. म्हणजे अगदी स्वित्झर्लंडपासून थायलंडमधील बेटांपर्यंत सगळं काही तुम्ही फक्त भारतात पाहू शकता आणि तेही तुमच्या बजेटमध्ये. चला तर मग जाणून घेऊया भारतातील कोणती ठिकाणे आहेत, जिथे परदेशी पर्यटन स्थळांची झलक पाहायला मिळते.

हे ही वाचा:

सई ताम्हणकरच्या ग्लॅमरस फोटोशूटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

आलिया भट्टचा हॉलिवूड पदार्पण; हार्ट ऑफ स्टोनचा फर्स्ट लुक झाला रिलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version