spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

VIDEO | आदित्य ठाकरे व बंडखोर आमदार आमने सामने

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. बहुमत चाचणीला सुरूवात होऊन भाजप- शिंदे गटने विश्वासदर्शक ठराव जिंकला.

अदित्य ठाकरे विधानभवना बाहेर पडताच शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे हे आमने सामने आले. त्यावेळी आदित्य ठाकरे सुर्वे यांना पाहून भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, ‘माझं तुमच्यावर खूप प्रेम होतं. तुम्हालाही माहिती आहे.’

 

Latest Posts

Don't Miss