Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

अंधेरी पोटनिवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? मतदारांचा कौल कुणाला? मिळणार या गोष्टींमुळे धाकधूक वाढली आहे.

Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

अंधेरी पोटनिवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? मतदारांचा कौल कुणाला? मिळणार या गोष्टींमुळे धाकधूक वाढली आहे. विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. एकाचवेळी १४ टेबलवर मतमोजणी होणार असून एका टेबलवर प्रत्येकी १ हजार मतांची मोजणी होणार आहे. तर मतमोजणीच्या एकूण ५ फेऱ्या होणार असून एकूण ७० टेबलवर मतमोजणी होणार आहे.

अंधेरी निवडणुकीच्या पहिल्या फेरीचे निकाल जाहीर –

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पहिल्या फेरी निकाल जाहीर झाले आहे. पहिल्या फेरीत ऋतुजा लटके आघाडीवर आहेत.

ऋतुजा लटके- ४२७७
बाला नाडार – २२२
मनोज नाईक – ५६
मीना खेडेकवर- १३८
फरहान सय्यद- १०३
मिलिंद कांबळे- ७९
राजेश त्रिपाठी- १२७
नोटा – ६२२

एकूण मत : ५६२४

अंधेरी निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीचे निकाल जाहीर –

आघाडी दुसऱ्या फेरीत देखील कायम आहे. दुसऱ्या लटके यांना ७८१७ मते मिळले आहे. तर नोटा मतांचे प्रमाण दुसऱ्या फेरीत देखील कायम असून १४७० जणांनी नोटाला मतदान केले आहे

ऋतुजा लटके – ७८१७
बाळा नडार – ३३९
मनोज नाईक – ११३
मीना खेडेकर – १८५
फरहान सय्यद – १५४
मिलिंद कांबळे – १३६
राजेश त्रिपाठी – २२३
नोटा – १४७०

एकूण – १०४३७

 

अंधेरी निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीचे निकाल जाहीर –

आघाडी दुसऱ्या फेरीत देखील कायम आहे. दुसऱ्या लटके यांना ११३६१ मते मिळले आहे. तर नोटा मतांचे प्रमाण दुसऱ्या फेरीत देखील कायम असून २९६७ जणांनी नोटाला मतदान केले आहे. तर बाळा नाडर यांना ४३२ मते मिळाली आहेत

ऋतुजा लटके – ११३६१
बाळा नडार – ४३२
मनोज नाईक – २०७
मीना खेडेकर – २८१
फरहान सय्यद – २३२
मिलिंद कांबळे – २०२
राजेश त्रिपाठी – ४१०
नोटा – २९६७

एकूण – १६०९२

अंधेरी निवडणुकीच्या चोथ्या फेरीचे निकाल जाहीर –

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या चौथ्या फेरीचे निकाल जाहीर आले आहे. चौथ्या फेरीतही ऋतुजा लटके आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर नोटा असून ३५८० मतं मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरील बाळा नडर यांना ५०५ मतं मिळाली आहे. तिस-या फेरीतील मतांपेक्षा चौथ्या फेरीत ऋतुजा लटकेंची २५७ मते घटली आहे

ऋतुजा लटके – १४६४८
बाळा नडार – ५०५
मनोज नाईक – ३३२
मीना खेडेकर – ४३७
फरहान सय्यद – ३०८
मिलिंद कांबळे – २४६
राजेश त्रिपाठी – ४९२
नोटा – ३५८०

एकूण – २०५४८

अंधेरी निवडणुकीच्या पाचव्या फेरीचे निकाल जाहीर –

ऋतुजा लटके – १७२७८
बाळा नडार – ५७०
मनोज नाईक – ३६५
मीना खेडेकर – ५१६
फरहान सय्यद – ३७८
मिलिंद कांबळे – २६७
राजेश त्रिपाठी – ५३८
नोटा – ३८५९

एकूण – २३७७१

अंधेरी निवडणुकीच्या सहाव्या फेरीचे निकाल जाहीर –

ऋतुजा लटके – २१०९०
बाळा नाडार – ६७४
मनोज नाईक – ३९८
मीना खेडेकर – ५८७
फरहान सय्यद – ४४८
मिलिंद कांबळे – २९१
राजेश त्रिपाठी – ६२१
नोटा – ४३३८

एकूण – २८४४७

अंधेरी निवडणुकीच्या सातव्या फेरीचे निकाल जाहीर –

ऋतुजा लटके – २४९५५
बाळा नाडार – ७३३
मनोज नाईक – ४१६
मीना खेडेकर – ६४६
फरहान सय्यद – ५४५
मिलिंद कांबळे – ३१२
राजेश त्रिपाठी – ६७९
नोटा – ४७१२

एकूण – ३२९९८

अंधेरी निवडणुकीच्या आठव्या फेरीचे निकाल जाहीर –

ऋतुजा लटके – २९०३३
बाळा नाडार – ८१९
मनोज नाईक – ४५८
मीना खेडेकर – ७८९
फरहान सय्यद – ६२८
मिलिंद कांबळे – ३५८
राजेश त्रिपाठी – ७८७
नोटा – ५६५५

एकूण मतमोजणी – ३८५२७

अंधेरी निवडणुकीच्या नवव्या फेरीचे निकाल जाहीर –

नवव्या फेरीतही ऋतुजा लटके आघाडीवर आहेत. ऋतुजा लटकेंचा विजय जवळपास निश्चित आहे. नवव्या फेरीअंती लटके यांना ३५५१५ मतं मिळाली आहेत. तर नोटाला ६६३७ मतं मिळाली आहे.

ऋतुजा लटके – ३२५१५
बाळा नाडार – ८९७
मनोज नाईक – ५४३
मीना खेडेकर – ८६३
फरहान सय्यद – ६६७
मिलिंद कांबळे – ४०९
राजेश त्रिपाठी – ८८९
नोटा – ६६३७

एकूण मतमोजणी – ४३४२०

अंधेरी निवडणुकीच्या दहाव्या फेरीचे निकाल जाहीर –

ऋतुजा लटके – ३७४६९
बाळा नाडार – ९७५
मनोज नाईक – ५८४
मीना खेडेकर – ८९८
फरहान सय्यद – ७२०
मिलिंद कांबळे – ४२८
राजेश त्रिपाठी – ९८६
नोटा – ७५५६

एकूण मतमोजणी – ४९६१६

 

अंधेरी निवडणुकीच्या अकराव्या फेरीचे निकाल जाहीर –

ऋतुजा लटके -४२३४३
बाळा नाडार -१०५२
मनोज नाईक – ६२२
मीना खेडेकर – ९४८
फरहान सय्यद – ७५३
मिलिंद कांबळे – ४५५
राजेश त्रिपाठी – १०६७
नोटा – ८३७९

एकूण मतमोजणी – ५५६१९

अंधेरी निवडणुकीच्या बाराव्या फेरीचे निकाल जाहीर –

ऋतुजा लटके -४५२१८
बाळा नाडार -११०९
मनोज नाईक – ६५८
मीना खेडेकर – १०८३
फरहान सय्यद – ८१९
मिलिंद कांबळे – ४७९
राजेश त्रिपाठी – ११४९
नोटा – ८८८७

एकूण मतमोजणी – ५९४०२

 

अंधेरी निवडणुकीच्या तेराव्या फेरीचे निकाल जाहीर –

ऋतुजा लटके -४५२१८
बाळा नाडार -११०९
मनोज नाईक – ६५८
मीना खेडेकर – १०८३
फरहान सय्यद – ८१९
मिलिंद कांबळे – ४७९
राजेश त्रिपाठी – ११४९
नोटा – ८८८७

एकूण मतमोजणी – ५९४०२

 

अंधेरी निवडणुकीच्या चौदाव्या फेरीचे निकाल जाहीर –

ऋतुजा लटके – ५२५०७
बाळा नाडार -१२४०
मनोज नाईक – ७४८
मीना खेडेकर – ११९०
फरहान सय्यद – ८९७
मिलिंद कांबळे – ५१९
राजेश त्रिपाठी – १२९१
नोटा – १०२८४

एकूण मतमोजणी – ६८६७६

अंधेरी निवडणुकीच्या पंधराव्या फेरीचे निकाल जाहीर –

ऋतुजा लटके -५५९४६
बाळा नाडार -१२८६
मनोज नाईक – ७८५
मीना खेडेकर – १२७६
फरहान सय्यद – ९३२
मिलिंद कांबळे – ५४६
राजेश त्रिपाठी – १३३०
नोटा – १०९०६

एकूण मतमोजणी – ७३००७

 

अंधेरी निवडणुकीच्या अठराव्या फेरीचे निकाल जाहीर –

नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंनी विजयी आघाडी घेतली आहे. अठराव्या फेरीनंतर ऋतुजा लटकेंना६५ हजार ३३५ मतं मिळाली आहे.

ऋतुजा लटके – ६५३३५
बाळा नाडार – १४८५
मनोज नायक – ८७५
मीना खेडेकर – १४८९
फरहान सय्यद – १०५८
मिलिंद कांबळे – ६०६
राजेश त्रिपाठी – १५५०
नोटा – १२६९१

एकूण मतमोजणी -८५०८९

हे ही वाचा :

आदित्य यांच्या दौऱ्यानंतर शिवसेनेच्या ९०० मतांची संख्या ११०० पर्यंत – शहाजीबापू पाटील

 

Exit mobile version