अशोक चव्हाण यांनी बहर सभेत जनतेसमोर मांडले आपले मत

संभाजीनगर परिसरात विराट भरलेल्या सभेमध्ये अशोक चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी सध्याच्या राजकारणात कसे आरोप प्रत्यारोप चालू आहे याचा अखूलासादेखील केलेलं पाहायला मिळाला.

अशोक चव्हाण यांनी बहर सभेत जनतेसमोर मांडले आपले मत

संभाजीनगर परिसरात विराट भरलेल्या सभेमध्ये अशोक चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी सध्याच्या राजकारणात कसे आरोप प्रत्यारोप चालू आहे याचा अखूलासादेखील केलेलं पाहायला मिळाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या बड्या नेत्यांनी एकत्र येऊन सोनिया यांची भेट घेतली आणि त्यांना पडवून दिल की , महाराष्ट्र्रात भाजपाला रोखायचे असेल तर आपल्या तीन पक्षांनी एकत्र यायला हवे. आजच्या सत्ताधार्यांनी या सरकारला पडला आणि उद्धव ठाकऱ्यांच्या पाठीत खंजीर खोपासून पक्षामध्ये फोड- फोडी करून चिन्ह देखील पळवून नेलं. जनतेला असे विचारायचे आहे की, या आधी असे कधी महाराष्ट्रात घडले होते का,? त्यामुळे आता आपल्याला हे देशात होऊन द्यायचं आहे का? देशात जर लोकशाही मारत अशाप्रकारची फोडाफोडी केलेली खपवून घ्यायची असेल तर असा कायदा लागू केला पाहिजे. आता आपण हा विचार केला पाहिजे गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे. सरकार स्थापन करताना उद्धव ठाकरे यांनी खूप मेहनत घेतली होती. कामांच्या मनात कोणताही किंतुपरंतु नव्हता . राहुल गांधींनी केलेल्या अदानीच्या प्रश्नावर पार्लमेंट मध्ये मुद्दामून गदारोळ घातला आणि जनतेचा स्मुतीदंश घडवून आणला आणि जनतेची फसवणूक केली. विरोधकांकडून मुद्दामून राहुल गांधी यांची खासदारकी काढून टाकण्याचा कट होता. असे ठाम मत अशोक चव्हाण यांनी भर सभेत मांडले.

महाराष्ट्रात शिंदे -फडणवीस सरकारच्या राज्यात खासदार आमदार याना बोलायचे असल्यास त्यांना बोलू द्यायचे नाही आणि जे बोलतील त्यांच्या कडून अशा पद्धतीने किंवा गैर मार्गाने त्याचे सदस्यत्व रद्द करून त्यांना गुंडाळून ठेवले जात आहे. आणि हे असे जनतेला चालणार आहे का ? हा जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या मार्फत आम्हाला हवा आहे. आगामी काळात लोकशाही जर देशात टिकवायची असेल तर आपली पुन्हा सत्ता येणे गरजेचे आहे हे मी ठाम पाने सांगतो. सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. आणि काम करत असताना राजकारण बाजूला ठेवून मनाचा मोठेपणा, काम कारण्याची मोकळीक आणि कोरोना काळातील निर्णय घेत असताना उद्धव ठाकरेंनी कधीही विरोधी भूमिका न घेता हे काम महाराष्ट्रासाठी चांगले आहे हिताचे आहे असे म्हणत नेहमी त्यांनी आमच्यासाठी सकारात्मक भूमिका होती. कोरोना काळात सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आम्हाला साथ दिली आणि अडीच वर्षात आम्हाला चांगले सहकार्य केले अशा शब्दात कौतुक केले.

हे ही वाचा : 

Ramadan 2023, ईदसाठी बनवा Sheer Khurma धीरेंद्र शास्त्री पुन्हा एकदा बरळले, साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य Ramadan 2023, ईदसाठी बनवा Sheer Khurma

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version