spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधानांकडून अभिवादन

माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज चौथी पुण्यतिथी आहे. यावेळी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामदास नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर उपराष्ट्रपती जयदीप धनखर यांनी त्यांच्या समाधी स्थळी जाऊन अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. या सर्व नेत्यांशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि भारत जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही ‘सदैव अटल’ येथे अभिवादन केले. 16 ऑगस्ट 2018 रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त भारतीय जनता पक्षाने ट्विट केले की, भारतीय जनता पक्षाचे जनक करोडो कार्यकर्त्यांचे गुरु आणि आमचे प्रेरणास्तोत्र माजी पंतप्रधान भारतरत्न आदरणीय अटल बिहारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

१०० व्या स्वातंत्र्य दिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील : किशोरी पेढणेकरांचा विश्वास

यादरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, “माजी पंतप्रधान परम पूज्य श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुरुष भारतरत्नाने सन्मानित करण्यात आली होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही नेहमीच अतूट हेतू आणि दृढनिश्चय आणि नवीन भारत घडवण्याचा प्रयत्न साठी स्वतःला अर्पित आहोत.”

वादन करतो मी आमच्या काळातील महान नेत्याला श्रद्धांजली अर्पण करतो.

वाजपेयी हे अज्ञातशत्रू असल्यानेच विरोधी पक्षाचे नेतेही त्यांचा आदर करायचे ते प्रत्यक्ष मुद्द्यावर आपले मत बिनधास्तपणे मांडायचे आणि दुसऱ्यांचे म्हणणेही पटलं तर त्यांच्या स्वीकारही करायचे दुसऱ्यांना मत मांडण्याची संधी द्यायचे एवढेच नव्हे तर माझी पंतप्रधान पंडित नेहरून नाही त्यांचे काम आवडायचे राजकारणात असूनही ते निवडणुकांचे कधी टेन्शन घ्यायचे नाही निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते थेट सिनेमा पाहायला जायचे. असे प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेले अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

हेही वाचा : 

राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशन तर, आज मंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका

Latest Posts

Don't Miss