Shinde vs Thackeray SC Live : शिंदे गटाला कोर्टाचा दिलासा,पक्षचिन्हाबाबत निर्णय हा निवडणूक आयोगाचा असेल- कोर्ट

Shinde vs Thackeray SC Live : शिंदे गटाला कोर्टाचा दिलासा,पक्षचिन्हाबाबत निर्णय हा निवडणूक आयोगाचा असेल- कोर्ट

शिंदे-ठाकरे गटाच्या सुनावणीसंदर्भात घटनापीठाचे पाचही न्यायमूर्ती यांचा एकमेकांशी संवाद सुरू आहे. त्यामुळे न्यायालय काही निर्देश देतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याशिवया निवडणूक आयोगाला न्यायालय काही निर्देश देण्यात आले आहे. यामध्ये कोर्टाने म्हटले, निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला कोणतीही स्थिगीती नाही, त्यामुळे निवडणूक आयोग पुढील कार्यवाही सुरू करू शकणार आहे. असे कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा : 

Shinde vs Thackeray : ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर, शिंदे गटाने निवडणूक आयोगात धाव का घेतली?

यामुळे पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. आपणच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा असून, निवडणूक आयोगाला यासंबंधी निर्णय घेण्यापासून रोखलं जावं अशी उद्दव ठाकरेंच्या वतीने मागणी करण्यात आली होती. आता याबाबत अंतिम निर्णय निवडणूक आयोगाचा असणार आहे.

Shinde vs Thackeray SC Live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर युक्तिवाद सुरू

Exit mobile version