नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने हे फोने कॉल आल्याचं कळतंय.

नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी (Death threats) आली आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नागपूर (Nagpur) यातील कार्यालयात (in the office) संबंधित धमकीचे ३ फोन कॉल्स (3 threatening phone calls) आले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या (Derworld Don Dawood) नावाने हे फोने कॉल आल्याचं कळतंय. तसेच नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नागपुरातील कार्यातील सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे.(Safety at work in Nagpur has also been enhanced.)
YouTube video player
ही धमकी (threat) डी गँग (D Gang) अर्थात दाऊदच्या (Daud) नावाने देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये १०० कोटी रुपयांची खंडणी (100 crore ransom) देखील मागण्यात (in asking) आली आहे. १४ जानेवारी (January 14) रोजी सकाळी तीन वेळा (three times in the morning) गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात धमकीचे फोन (Threatening calls to Gadkari’s office in Nagpur) आले. सकाळी ११.२९ वाजता पहिला फोन आला. त्यानंतर आणखी दोन फोन आले. एक फोन ११.३५ वाजता तर तिसरा फोन हा १२.३२ वाजता आला. हा प्रकार झाल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे नागपूर पोलीस अलर्ट मोडमध्ये (Nagpur Police Alert Mode) आले आहेत. सदर कॉल (Call) नेमके कुणी केले? यासंदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला (The police started an investigation) आहे.

मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांच्या नागपूर (Nagpur) येथील जनसंपर्क कार्यालयाच्या (Public Relations Offices) बाहेर चार संपर्क क्रमांक (Four contact numbers) लावण्यात आले आहेत. याच नंबर्सवर सकाळपासून तीन वेळा फोन आले आहेत. तसेच सदर घटनेचे गांभीर्य (The seriousness of the incident) लक्षात घेऊन पोलिसांनी तपास (investigation) सुरु केला आहे. स्थानिक पोलिसांसह (local police) अँटी टेररिझम स्क्वाड (Anti Terrorism Squad) अर्थात एटीएसची (ATS) टीम (team) देखील नागपुरात दाखल झाली आहे.

 

हे ही वाचा:

राष्ट्रवादीला मोठा धक्का, खासदारच सदस्यत्व रद्द

Nashik Padvidhar Election, सत्यजीत तांबेच्या अडचणी वाढणार ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version