Exclusive : २०२३ हे वर्ष मुख्यमंत्री शिंदेंना कसे जाणार?; पंडित राजकुमार शर्मा म्हणाले, १० – १५ लोक…

नवीन वर्ष राज्यातील राजकारणांसाठी कसं जाणार याची उत्सूकता अनेकांचं असते. कधी राजकीय गोष्टी तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे राजकारणी कायमच चर्चेत असतात. तर आज आपण बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde) जाणून घेणार आहोत.

Exclusive : २०२३ हे वर्ष मुख्यमंत्री शिंदेंना कसे जाणार?; पंडित राजकुमार शर्मा म्हणाले, १० – १५ लोक…

Exclusive : नवीन वर्ष राज्यातील राजकारणांसाठी कसं जाणार याची उत्सूकता अनेकांना असते. कधी राजकीय गोष्टी तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे राजकारणी कायमच चर्चेत असतात. तर आज आपण बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde) जाणून घेणार आहोत. एकनाथ शिंदे यांचं वैयक्तिक आयुष्य असो की राजकीय जीवन असो, ते कायमच चर्चेत असतं. आणि अनेक जण आपपल्या पद्धतीने या गोष्टींचे तर्कवितर्क हि लावतात. याच संदर्भातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ‘टाईम महाराष्ट्र’ ने देशातील ज्येष्ठ भविष्यवेत्ते पंडित राजकुमार शर्मा (Pandit Rajkumar Sharma, senior astrologer of the country) यांची मुलाखत (interview) घेतली आहे. ज्येष्ठ पंडित राजकुमार शर्मा यांनी या मुलाखतीत अनेक गोष्टी कुंडलीनुसार उलगडून सांगितल्या आहेत.

२०२३ हे वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कसे जाणार या संदर्भात थेट प्रश्न ज्येष्ठ भविष्यवेत्ते पंडित राजकुमार शर्मा याना विचारला असता ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांची जन्म तारीख हि ९ फेब्रुवारी १९६४ आहे. यांची धनु रस असल्यामुळे २३ जानेवारी पर्यंत अजूनही त्यांच्यावर साडेसाती असणार आहे असे सांगितले आहे. मागील अडीच वर्षात चांदीच्या साडेसातीमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले आहेत. १२ एप्रिल पर्यंत एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यात अनेक उलथापालथ हि होऊ शकतात. उलथापालथ म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी यांचेच सरकार असणार आहे. आणि यातील सर्वात महत्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेनी बाळासाहेबांची छाया हि सोडली नाही. याआधी जितकी पण बंड झाले तते वेगवेगळ्या पक्षात निघून गेले आहेत. १२ एप्रिलपर्यंत एकनाथ शिंदे हे सत्तेत राहतील पण १२ एप्रिलनंतर जो पर्यंत विधानसभा निवडणूका होत नाहीत तो पर्यंत ते सत्तेत राहतील.

एकनाथ शिंदेच्या बाबतीत जवळचेच लोक दगाबाजी करतील याची शक्यता आहे का या संदर्भात ज्येष्ठ भविष्यवेत्ते पंडित राजकुमार शर्मा याना विचारले असता ते म्हणाले, २३ जानेवारी २०२३ (म्हणजेच बाळासाहेबांचा वाढदिवस) रोजी शनी हा कुंभ राशीत जाणार आणि १२ एप्रिल पर्यंत गुरु हा मीन राशीत असणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे त्यांच्या कर्मामुळे, आई वडील , गुरूंच्या सेवेमुळे त्यांच्या वाईट ग्रहदशावर भारी पडत आहे. तसेच २३ जानेवारी २०२३ नंतर एकनाथ शिंदेंना धैर्य आणि बहादूरपणा हा त्यांना जास्त प्रमाणात दाखवावा लागणार आहे असे देखील ज्येष्ठ पंडित राजकुमार शर्मा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. २०१४ पासून एकनाथ शिंदे हे सत्तेत होते पण त्यांचं शेवटची अडीच वर्षाची जी चांदीची साडेसाती ती त्यांना राजा बनवून गेली आहे. म्हणजेच आता १२ एप्रिल पर्यंत एकनाथ शिंदेंना खूप विचारपूर्वक निर्णय हे घ्यावे लागतील.

तसेच एकनाथ शिंदेंना त्यांचेच लोक धोका देतील का? हे विचारले असते ज्येष्ठ भविष्यवेत्ते पंडित राजकुमार शर्मा यांनी एक मोठा खुलासा हा केला आहे. ते म्हणाले आहेत कि त्यांच्याच गटातील १० – १५ लोक हे ठामपणे त्यांना धोका देऊ शकतात. तसेच ते लोक १०-१५ लोक हि त्यांच्या मानसिकतेनुसार कोणत्याही गटांत जाऊ शकतात.

हे ही वाचा:

मुंबई इंडियन्स संघासाठी आनंदाची बातमी, इंग्लंडचा हा गोलंदाज करणार संघात पुनरागमन

मराठवाड्याची तोफ थंडावली, शेकापच्या केशवराव धोंडगे यांचं निधन

कर्नाटकात स्वबळावर विधानसभा लढवून भाजप पुन्हा सरकार बनवेल, अमित शहांची घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version