इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना, ‘या’ १३ जणांचा समावेश…

विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या I.N.D.I.A. ची बैठक मुंबईत (Mumbai) सुरू आहे. सर्व घटकपक्षांची बैठक सध्या सुरू आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना, ‘या’ १३ जणांचा समावेश…

विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या I.N.D.I.A. ची बैठक मुंबईत (Mumbai) सुरू आहे. सर्व घटकपक्षांची बैठक सध्या सुरू आहे. या इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. समन्वय समितीत १३ जणांचा समावेश करण्यात आला आहे. इंडिया आघाडीला पुढे नेण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते हे या समन्वय समितीच्या माहितीनुसार पुढील काम करणार आहेत. ही समन्वय समिती देशभरात फिरणार असून पुढील अजेंडा ठरणार आहे. या समितीमध्ये महाराष्ट्रातून (Maharashtra) शरद पवार (Sharad Pawar) आणि संजय राऊत (Sanjay Raut) असणार आहे.

समन्वय कमिटीत १३ जणांचा समावेश

मुंबईतील पंचतारांकित (5 Star) ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये (Grand Hayat Hotel) पार पडणाऱ्या इंडिया आघाडीच्या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. सर्व घटकपक्षांची बैठक सध्या सुरू आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचा अध्यक्ष कोण असावा, आणि पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून कुणाला प्रोजेक्ट केलं जावं, यावर चर्चा होत आहे. इंडिया बैठकीत मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. भाजप (BJP) सूडबुद्धीनं काम करतंय, ते केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग करतायेत, आपल्याला अटकेची तयारी करावी लागेल असं खरगे म्हणाले.

इंडिया आघाडीच्या बैठकीत ठराव देखील मंजूर करण्यात आले आहे. ते ठराव –

हे ही वाचा: 

१ सप्टेंबर पासून मुंबईमध्ये दुधाच्या दरात होणार एवढ्या रुपयांनी वाढ

Asia Cup 2023, श्रीलंकेचा बांगलादेशवर ५ विकेट्सने विजय…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version