Gujarat Election Result 2022 गुजरातमध्ये भाजपनं शतक गाठलं १२२ तर, काँग्रेस – ४७ व आप – ३ 

Gujarat Election Result 2022 गुजरातमध्ये भाजपनं शतक गाठलं १२२ तर, काँग्रेस – ४७ व आप – ३ 

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे. १८२ जागांसाठी गुजरात विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात पार पडली होती. १ डिसेंबर आणि ५ डिसेंबर २०२२ रोजी गुजरातमध्ये मतदान झालं होतं. आज ३७ मतदान केंद्रावर या निवडणुकीची मतमोजणी होत आहे. सध्या गुजरातमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : 

Gujarat Assembly Election 2022 Result गुजरात-हिमाचलमध्ये आज विधानसभेचा निकाल जाहीर होणार, मतमोजणीला सुरुवात, गुजरातमध्ये भाजप ९० जागांवर आघाडी

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भारतीय जनता पक्षाने (BJP) बाजी मारली असून पक्ष १२२  जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस पक्ष (Congress) ५३ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पार्टी (AAP) ३ आणि इतर १ जागेवर आघाडीवर आहे.

 

Exit mobile version