spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

झोपलेल्या उठवणं सोपं पण झोपेचं सोंग घेतलेल्या उठवणं अवघड, चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला

राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (State Opposition Leader Ajit Pawar) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात वाद सुरू असतानाच खासदार सुप्रिया सुळेंनी (MP Supriya Sule) देखील त्यांच्यावर टीका पुण्याला पालकमंत्री नसल्याचं म्हणत टीका केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी आज प्रत्युत्तर दिलं.

राज्याच्या राजकारणात (State politics) सध्या राजकारणी एकमेकांवर टीका (Criticism) करण्यात व्यस्त आहेत. भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (BJP leader and Guardian Minister of Pune Chandrakant Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) यांच्यामध्ये जुगलबंदी (juggling) कायम आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (State Opposition Leader Ajit Pawar) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात वाद सुरू असतानाच खासदार सुप्रिया सुळेंनी (MP Supriya Sule) देखील त्यांच्यावर टीका पुण्याला पालकमंत्री नसल्याचं म्हणत टीका केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी आज प्रत्युत्तर दिलं.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले,”जो झोपलेला आहे त्यांना उठवण फार सोपं असत, पण ज्याने झोपेचं सोंग घेतल आहे त्याला उठवण फार अवघड असत (It would be very easy to wake up one who is sleeping, but it would be very difficult to wake up one who is pretending to be asleep). अजित दादांच्या पालकमंत्रीपदाच्या कालावधीत (During the Guardianship period) काय काम झालं? मग अधिकाऱ्यांसाठी जीआर (GR for Officers) काढणं काय चुकीच आहे? असा सवाल करत, पवार कुटुंबाला कामं पेलवत नाही, म्हणून सारखे मला चिमटा (pinch) काढतात”,अशा शब्दात पाटील यांनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर (reply) दिलं.

दरम्यान सुप्रिया सुळेंवर (सुप्रिया सुळें) हल्लाबोल (attack) करतानाच त्यांनी अजित पवारां (Ajit Pawar) वर देखील निशाणा (target) साधला. यावेळी ते म्हणाले,”वेगवेगळ्या पक्षाच्या एक नंबरच्या नेत्यानी बसून महाराष्ट्र राजकारणा (Maharashtra politics) वर आचारसंहिता (code of conduct) लिहिली पाहिजे, ती अजित पवार यांना पण लागू होईल. तुम्ही चार दिवस लपून बसला होता, घाबरला होता. दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकताना आपण काचेच्या घरात बसलो, याची जाणीव असली पाहिजे. एकमेकांना आदर (respect) देता आला पाहिजे,”असा सल्ला दिला आहे.

 

हे ही वाचा:

कोंबडीच्या पिला मागे धावता धावता पाहा कशी बेबी हत्तीची झाली फजिती

Golden Globe Awardsच्या शर्यतीत दिसणार RRR, ‘या’ दोन विभागांसाठी मिळाले नामांकन

मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन, मुंबईत १९९३ पेक्षाही मोठा धमाका करणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss