राऊतांप्रमाणे अनिल देशमुख यांची दिवाळी सुद्धा तुरुंगात, न्यायालयाने जमीन अर्ज फेटाळला

राऊतांप्रमाणे अनिल देशमुख यांची दिवाळी सुद्धा तुरुंगात, न्यायालयाने जमीन अर्ज फेटाळला

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सीबीआय (CBI) प्रकरणातील जामीनावर विशेष सीबीआय न्यायालयात आज निर्णय होता. मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष सीबीआय न्यायालयाने हा जमीन अर्ज फेटाळला . देशमुख यांच्या जामीनावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद काल पूर्ण झाला होता. हायकोर्टानं दिलेल्या निर्देशानंतर अनिल देशमुख यांचा पासपोर्ट काल मुंबई सत्र न्यायालयात जमा करण्यात आला. १०० कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी अनिल देशमुख ११ महिने तुरुंगात आहेत. दरम्यान, अनिल देशमुखांची दिवाळी घरी आता तुरुंगातच साजरी होणार हे यातून स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा:

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमश्चक्री सुरु…

Sanjay Raut : खा.संजय राऊतांच्या यंदा दिवाळी फराळ कोठडीतच, अजूनही दिलासा नाहीच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version