RAJ THACKERAY SPEECH LIVE, उद्धव जिथं सभा घेतात तिथं सभा घेत बसू नका, राज ठाकरेंचा शिंदेंना कानमंत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांची तोफ आज शिवाजी पार्क वर धडाडणार आहे.

RAJ THACKERAY SPEECH LIVE, उद्धव जिथं सभा घेतात तिथं सभा घेत बसू नका, राज ठाकरेंचा शिंदेंना कानमंत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांची तोफ आज शिवाजी पार्क वर धडाडणार आहे. दरवर्षी प्रमाणे आज देखील राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा हा शिवाजी पार्क वर होत आहे. आज राज ठाकरे काय बोलणार हे ऐकण्यासाठी राज्यभरातून लोक उपस्थित झाले आहेत. राज ठाकरे यांच्या निशाण्यावर आज कोण आहे यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. YouTube video player

 

राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी सर्वच आतुर असतात. या सभेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे म्हणाले की, गुढीपाडवाच्या शुभेच्छा देत राज टाकणारे यांनी केली सभेला सुरवात. अनेक बोलत होते कि हा संपलेला पक्ष आहे परंतु शिवाजी पार्क मध्ये कोपरान्कोपरा भरलेला आहे. महाराष्ट्राची एकूण राजकीय स्थिती पाहतोय गेलेल्या काही दिवसामध्ये राजकारणाचा सगळं खेळ आपण पाहत आलोच आहोत. परंतु हे सगळं राजकारण पाहत असताना मला वाईट वाटत होत पण ज्या वेळा शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं आणि माझं का तुझं हे ज्या वेळी चालू होत त्यावेळी वेदना होत होत्या. जितकी वर्ष तो पक्ष जगात आलो आहे. मला आजही आठवत आहे कि दुसरीमध्ये असताना माझ्या शर्टावर तो वाघ असायचा तो हि बरोबर याच बाजूला राजकारण लहानपणा पासून पाहत आलो आहे अनुभवत आलो आहे बाळासाहेबां बरोबर. अनेक लोकांच्या कष्ठातून आणि घामातून उभा राहिलेला तो पक्ष ती संघटना. मी ज्या वेळेला त्या पक्षामधून बाहेर पडलो यावेळेला मी भाषणामध्ये म्हंटले कि माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्या बाजूला असलेल्या बडव्यांशी आहे असे राज ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले कि हि चार टाळकी माणसे हा पक्ष खड्यात घालणार आहेत. खड्यात घातल्यानंतर मला त्या पक्षाचा वाटेकरी व्हायची इच्छा नाही. आज हे सगळं राजकारण पहिलयानंतर जस असत ना त्या टेलिव्हिजन सिरीज असतात त्याचे एपिसोड असतात आणि पुढचा एपिसोड लावला की त्याला एक रिकॅप येतो. रकॅप म्हणजे अगोदरच्या एपिसोड मध्ये काय झाले आहे हे पहिले तुम्हाला सांगतात आणि महाग तुम्ही पुढच्या एपिसोड ला जाता. जेव्हा मी २००६ ला पक्ष स्थापन केला आणि माझं पाहिलं भाषण दिल तेव्हा त्या भाषणामध्ये काय झालं चिखल मला करायचा नव्हता आजही मला करायचा नाही पण काही गोष्टी ज्या पसरवल्या गेल्या कि राज ठाकरे शिवसेना प्रमुख पद पाहिजे होत त्याला हातामध्ये अक्खा पक्ष हवा होता आणि ते होऊ शकलं नाही म्हणून राज ठाकरे ने शिवसेना पक्ष सोडला. माझ्या स्वप्नात कधी आलं नाही माझ्या मनाला कधी शिवलं नाही तो नुसता धनुष्यबाण नव्हता ते शिवधनुष्य होत कारण बाळासाहेबांशिवाय ते कोणालाही पेलणार नाही, झेपणार नाही. एकाला झेपल नाही माहिती नाही दुसऱ्याला झेपेल कि नाही ते माहिती नाही. मला घरामधल्या गोष्टी बाहेर सुद्धा काढायच्या नाहीत आणि त्यांच्या बाजूच्या लोकांनाही सांगून ठेवतो आताच माझं बोलणं झाल्यावर उद्या तोंड उचकटू नका. त्यांनतर माझ्या थोबाडातुन काय काय बाहेर पडेल ते तुम्हाला झेपणार नाही. असे राज ठाकरे म्हणाले.

पुढे राज ठाकरे म्हणाले की, काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल कि आताची शिवसेना ची परिस्थिती का उद्भवली आहे. अनेक गोष्टी झाल्या मला भिंतीकडे लोटण्याचा प्रयन्त्न चालू होता एक दिवस मी उद्धवला म्हणाले निघालो आणि हॉटेल ओबेरॉय ला गेलो. मी समोर बसवले त्याला आणि हे सगळं सांगतोय ते शिव छत्रपतींची शपथ घेऊन सांगत आहे. त्याला मी विचारलं तू बोल तुला काय हवं आहे तुला पक्षाचा अध्यक्ष प्रमुख व्हायचं आहे हो! ऊद्या जर सत्ता आली तर तुला मुखमंत्री व्हायचं आहे हो मला काही हरकत नाही पण माझं काम काय ला फक्त प्रचाराला बाहेर कडू नका एरवी आत ठेवायचं आणि प्रचाराला बाहेर काढायचं आणि मॅप्रचार केल्या नंतर निवडून आले लोक सांभाळायची नाही काय तोंड दाखवू त्यांना ते म्हणाले कि मला काही नाही राज म्हणाले ठरलं मग उद्धव म्हणाले ठरलं आम्ही घरी आलो बाळासाहेब झोपले होते. मी उठवलं त्यांना आणि सगळं प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला आणि मला मिठी मारली आणि बाळासाहेब म्हणाले की, उद्धवला बोलावं ५ मिनिटे झाली तरी उद्धव ठाकरे आले नाही त्यामुळे बाळासाहेब अधीर झाले मी बाहेर पाहायला गेलो तर ते बाहेर निघून गेले होते. या सगळ्या गोष्टी या साठी चालू होत्या की मी प्लॅन मधून बाहेर कधी जातो या साठी जी जी माणसे आहेत ती बाहेर कधी जात आहेत. पक्षामधील माणसं बाहेर कशी टाकता येतील याना कस बाहेर करता येईल याच्यासाठी मी तुम्हाला नारायण राण्याचा प्रसंग सांगतो.

पुढे राज म्हणाले की, नारायण राणे बाहेर गेलेच नसते जेव्हा नारायण याना मी फोन केला मी बोललो त्यांना कि मी साहेबांशी बोलतो तुम्ही पक्ष सोडू नका मला म्हणाले की बोला तुम्ही साहेबांशी मी बाळासाहेबांना फोन लावला मी त्यांना सांगितलं कि त्यांची इच्छा नाहीये जाऊ देऊ नका त्यांना मला म्हणाले कि लगेच घेऊन ये घरी, मी लगेच नारायण राणे याना फोन लावला आणि साहेबांकडे निघालो ते तिथून निघाले आणि मला परत ५ मिनिटामध्ये फोन आला बाळासाहेबांचा अरे त्यांना नको बोलावू मला वाटत होत कोण तरी मागे बोलतंय असं दिसत होत ऐकू येत होत मला म्हणाले बाळासाहेब कि त्यांना नको बोलावू आणि मग नारायण राणेंना फोनकरून लगेच सांगावे लागले कि येऊ नका म्हणून. हे ज्या प्रकारे संघटना चालू होती ज्या प्रकारे पक्ष चालू होता ज्या प्रकारचं राजकारण चालू होत त्याचा शेवट हा. मला त्यांचं झालं याच्याशी मला काही फरक पडत नाही त्यांचं राजकारण त्यांना लाख लाभो. पण मी जे नाव लहानपणा पासून पाहत आलो ते जेव्हां टांगताना दिसायला लागलं तेव्हा त्रास व्हायला लागला. माझ्या मनामध्ये पण नव्हतं पक्षाबाबत बाळासाहेबांसमोर पक्ष काढायचा कोण साथ देणार कोण येणार बरोबर काही माहिती नाही. आणि या अश्या सगळ्या परिस्थिती मध्ये मला ज्या वेळेला लोक बाहेर यायला लागली आणि म्हणायला लागली कि तुम्ही एकदा महाराष्ट्ट्र फिरा तर जेव्हा मी महाराष्ट्र फिरला तेव्हा मी पक्षाचा विचार केला असे राज म्हणाले.

आज हे काय सगळं राजकरण चालू आहे ना आज जर बाळासाहेब असते तर जी अडीच वर्ष गोष्ट चालू आहे ती झाली नसती. सहानुभूती मिळवण्यासाठी सगळीकडे फिरायचं याने हे केलं त्याने ते केल स्वतः काय शेण खाल्लं? स्मरणशक्ती कमी असल्यामुळे मागच्या काही गोष्टी आपण विसरतो मला तुम्हाला परत सांगायच्या आहेत आठवून बघा अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. एकत्र निवडणूक लढवल्यानंतर मला असं वाटलं महाराष्ट्रातल्या जनतेने विचार करणे गरजेचे आहे तुम्ही विचार केला पाहिजे त्या गोष्टींचा सगळीकडून कॅम्पिंग केलं पाहिजे मतदानाचा अधिकार निभावला पाहिजे तुम्ही मतदान केलं पाहिजे. आणि उन्हातान्हा मध्ये रांगेमध्ये उभे राहून मतदान केल्या नंतर हे यांचा खेळ खेळात बसणार २०१९ ची ती निवडणूक, निवडणूक संपली आकडेवारी आली आणि आकडेवारी आल्यानंतर एकत्र निवडणूक लढवून युतीमध्ये निवडणूक लढवून शिवसेनेने सांगितले अडीच वर्षाचा मुख्यमनातरी तुम्ही मान्य करा. निवडणुकीमध्ये बोलला होतात चार भिंतीमध्ये मा अमित शाह ने मला सांगितलं मी मुद्धाम तुम्हाला सांगत आहे परत मुद्धाम तुम्हाला सांगत आहे. जाहीर पाने का नाही सांगितलं ज्या वेळी नरेंद्र मोदींच व्यासपीठ वर सांगितलं कि पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल तेव्हा आक्षेप का नाही घेतला. अमित शाह च्या व्यासपीठावर जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा का नाही आक्षेप का नाही घेतला? आधीच वर्षाचं मुख्यमंत्री पद द्या नाही तर आम्ही तुमच्या सोबत येणार नाहीत मग ज्या लोकांनी युती म्हणून मतदान केले त्यांचे काय? त्यांच्यासोबत तुम्ही हे सगळे खेळ खेळणार त्याच्यानंतर काय केलं तुम्ही ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली त्यांच्या बरोबर जाऊन मुख्यमंत्री पद घेतलं त्यांच्या बरोबर कारभार केलात त्यांच्या बरोबर भारतीय जनता पक्षा बरोबर शपथ विधी केलात नक्की काय चाललंय?

महाराष्ट्रामधून लूट करून गेलेले हे पहिलेच मग ते गुवाहाटी काय आणि गोवा काय करत करत बसलेले आहेत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे याना मला एवढाच सांगायचं आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही बसलेले आहेत महाराष्ट्र राज्यसाठी काम करा. उद्धव ठाकरे जिकडे सभा घेत आहेत तिकडे सभा घेऊ नका. गुंतवून ठेवतील महाराष्ट्राचं काय एवढे महाराष्ट्र प्रश्न प्रलंबित आहेत आज तो पेन्शनचा विषय अडकलेला आहे त्याच्यासाठी लोक संपावर आहेत मितवा तो एकदाचा विषय, शेतकऱ्यांचे विषय आहेत त्यांना लुटलं जात आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे जा त्यांना भेट सभा काय घेत बसला आहात. किती प्रश्न पडलेले आहेत. सध्या शुशोभीकरण सुरु आहे सगळीकडे जेवढे दिव्याचे पोळ आहेत त्यांना लाइट लावले आहेत. संध्याकाळी मुंबई आहे कि डान्स बार आहे तेच काळात नाही. हे असं काय शुशोभीकरण आहे काय ? कशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं होत आणि आता कशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्र पाहतोय.

मी पुन्हा मुख्यमंत्र्याना भेटणार तुमच्या सर्वांच्या साक्षीने हा विषय आज काढला त्यांना मी परत जाऊन भेटणार मुख्यमंत्र्याना माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या कामांकडे लक्ष द्या महाराष्ट्रामध्ये काय काय गोष्टी पसरल्या जात आहेत, उभ्या होत आहेत अनधिकृत पाने उभ्या राहतायेत त्याकडे लक्ष द्या सांगलीतल्या गोष्टींकडे लक्ष द्या. सर्वात महत्वाची गोष्ट प्रशासनाचं दुर्लक्ष असाल ना तर काय घडू शकत काय काय गोष्टी होऊ शकतात कारण सगळ्यांचंच राजकारणाकडे लक्ष आहे पण अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेली गोष्ट मला तुमच्या सर्वांच्या साक्षीने महाराष्ट्र सरकारला सांगायची आहे आणि दाखवायची आहे मला समुद्रामध्ये लोक दिसली काय समजेना मग मी एकाला सांगितलं मग त्या माणसाने मला द्रोण ने शूट करून काही क्लिप्स आणल्या प्रशासनाचे दुर्लक्ष असून काय गोष्टी घडू शकतात आपण समाज म्हणून कधी त्या गोष्टीं कडे पाहत नाही फिरत असताना आपलं लक्ष जात नाही जो मुसलमानांना मला विचारायचं आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे. यावरती जर तुमची कारवाई होणार नसेल तर त्यांच्या नंतर काय होईल ते पाहिल्यावर मी तुम्हाला सांगतो. माहीममध्ये गेल्या दोन वर्ष हे उभं केलं आहे माहीम पोलीस स्टेशन जवळ आहे पण लक्ष नाही आता प्रशासनाला मी आजच सांगतो महिन्याभराच्या आत जर कारवाई केली गेली नाही तर सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्या शिवाय मी राहणार नाही त्या नंतर मग जे काही व्हायचं आहे ते होऊन जाऊदेत ते राज ठाकरे म्हणाले

टाकता येतील याना कस बाहेर करता येईल याच्यासाठी मी तुम्हाला नारायण राण्याचा प्रसंग सांगतो. पुढे राज म्हणाले की, नारायण राणे बाहेर गेलेच नसते जेव्हा नारायण याना मी फोन केला मी बोललो त्यांना कि मी साहेबांशी बोलतो तुम्ही पक्ष सोडू नका मला म्हणाले की बोला तुम्ही साहेबांशी मी बाळासाहेबांना फोन लावला मी त्यांना सांगितलं कि त्यांची इच्छा नाहीये जाऊ देऊ नका त्यांना मला म्हणाले कि लगेच घेऊन ये घरी, मी लगेच नारायण राणे याना फोन लावला आणि साहेबांकडे निघालो ते तिथून निघाले आणि मला परत ५ मिनिटामध्ये फोन आला बाळासाहेबांचा अरे त्यांना नको बोलावू मला वाटत होत कोण तरी मागे बोलतंय असं दिसत होत ऐकू येत होत मला म्हणाले बाळासाहेब कि त्यांना नको बोलावू आणि मग नारायण राणेंना फोनकरून लगेच सांगावे लागले कि येऊ नका म्हणून. हे ज्या प्रकारे संघटना चालू होती ज्या प्रकारे पक्ष चालू होता ज्या प्रकारचं राजकारण चालू होत त्याचा शेवट हा. मला त्यांचं झालं याच्याशी मला काही फरक पडत नाही त्यांचं राजकारण त्यांना लाख लाभो. पण मी जे नाव लहानपणा पासून पाहत आलो ते जेव्हां टांगताना दिसायला लागलं तेव्हा त्रास व्हायला लागला. माझ्या मनामध्ये पण नव्हतं पक्षाबाबत बाळासाहेबांसमोर पक्ष काढायचा कोण साथ देणार कोण येणार बरोबर काही माहिती नाही. आणि या अश्या सगळ्या परिस्थिती मध्ये मला ज्या वेळेला लोक बाहेर यायला लागली आणि म्हणायला लागली कि तुम्ही एकदा महाराष्ट्ट्र फिरा तर जेव्हा मी महाराष्ट्र फिरला तेव्हा मी पक्षाचा विचार केला असे राज म्हणाले. आज हे काय सगळं राजकरण चालू आहे ना आज जर बाळासाहेब असते तर जी अडीच वर्ष गोष्ट चालू आहे ती झाली नसती. सहानुभूती मिळवण्यासाठी सगळीकडे फिरायचं याने हे केलं त्याने ते केल स्वतः काय शेण खाल्लं? स्मरणशक्ती कमी असल्यामुळे मागच्या काही गोष्टी आपण विसरतो मला तुम्हाला परत सांगायच्या आहेत आठवून बघा अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. एकत्र निवडणूक लढवल्यानंतर मला असं वाटलं महाराष्ट्रातल्या जनतेने विचार करणे गरजेचे आहे तुम्ही विचार केला पाहिजे त्या गोष्टींचा सगळीकडून कॅम्पिंग केलं पाहिजे मतदानाचा अधिकार निभावला पाहिजे तुम्ही मतदान केलं पाहिजे. आणि उन्हातान्हा मध्ये रांगेमध्ये उभे राहून मतदान केल्या नंतर हे यांचा खेळ खेळात बसणार २०१९ ची ती निवडणूक, निवडणूक संपली आकडेवारी आली आणि आकडेवारी आल्यानंतर एकत्र निवडणूक लढवून युतीमध्ये निवडणूक लढवून शिवसेनेने सांगितले अडीच वर्षाचा मुख्यमनातरी तुम्ही मान्य करा. निवडणुकीमध्ये बोलला होतात चार भिंतीमध्ये मा अमित शाह ने मला सांगितलं मी मुद्धाम तुम्हाला सांगत आहे परत मुद्धाम तुम्हाला सांगत आहे. जाहीर पाने का नाही सांगितलं ज्या वेळी नरेंद्र मोदींच व्यासपीठ वर सांगितलं कि पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल तेव्हा आक्षेप का नाही घेतला. अमित शाह च्या व्यासपीठावर जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा का नाही आक्षेप का नाही घेतला?

मी पुन्हा मुख्यमंत्र्याना भेटणार तुमच्या सर्वांच्या साक्षीने हा विषय आज काढला त्यांना मी परत जाऊन भेटणार मुख्यमंत्र्याना माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या कामांकडे लक्ष द्या महाराष्ट्रामध्ये काय काय गोष्टी पसरल्या जात आहेत, उभ्या होत आहेत अनधिकृत पाने उभ्या राहतायेत त्याकडे लक्ष द्या सांगलीतल्या गोष्टींकडे लक्ष द्या. सर्वात महत्वाची गोष्ट प्रशासनाचं दुर्लक्ष असाल ना तर काय घडू शकत काय काय गोष्टी होऊ शकतात कारण सगळ्यांचंच राजकारणाकडे लक्ष आहे पण अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेली गोष्ट मला तुमच्या सर्वांच्या साक्षीने महाराष्ट्र सरकारला सांगायची आहे आणि दाखवायची आहे मला समुद्रामध्ये लोक दिसली काय समजेना मग मी एकाला सांगितलं मग त्या माणसाने मला द्रोण ने शूट करून काही क्लिप्स आणल्या प्रशासनाचे दुर्लक्ष असून काय गोष्टी घडू शकतात आपण समाज म्हणून कधी त्या गोष्टीं कडे पाहत नाही फिरत असताना आपलं लक्ष जात नाही जो मुसलमानांना मला विचारायचं आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे. यावरती जर तुमची कारवाई होणार नसेल तर त्यांच्या नंतर काय होईल ते पाहिल्यावर मी तुम्हाला सांगतो. माहीममध्ये गेल्या दोन वर्ष हे उभं केलं आहे माहीम पोलीस स्टेशन जवळ आहे पण लक्ष नाही आता प्रशासनाला मी आजच सांगतो महिन्याभराच्या आत जर कारवाई केली गेली नाही तर सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्या शिवाय मी राहणार नाही त्या नंतर मग जे काही व्हायचं आहे ते होऊन जाऊदेत ते राज ठाकरे म्हणाले

Exit mobile version