मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

डॉ. जितेंद्र आव्हाड यांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आली आहे. आव्हाड यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका महिलेच्या विनयभंगाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती.

हेही वाचा : 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गुवाहटी दौऱ्याची अखेर तारीख ठरली

Exit mobile version