राहुल गांधी पाठोपाठ नाना पटोले पोलिसांच्या अटकेत

राहुल गांधी पाठोपाठ नाना पटोले पोलिसांच्या अटकेत

राहुल गांधी पाठोपाठ नाना पटोले पोलिसांच्या अटकेत

मुंबई : नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या चौकशीच्या विरोधात राज्यात काँग्रेसकडून ईडीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या राहुल गांधींनसह काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दरम्यान राहुल गांधीही दिल्लीतील विजय चौकात निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सामील झाले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी यांना किंग्सवे कॅम्पमध्ये नेण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांना देखील पोलिसांनी अटक केले आहे.

हेही वाचा : 

आंदोलनकर्त्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अटक

Exit mobile version