spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजप प्रवक्त्यांच्या यादीत Nitesh Rane यांच्या नावाला मिळाली पसंती ; Chandrashekhar Bawankule यांची मोठी घोषणा

कोकण मतदार संघ लोकसभा निवडणुकीपासून विशेष चर्चेचा विषय बनला आहे. बऱ्याच घटनांचा यात समावेश झाला आहे. त्यातच नितेश राणे यांना भाजप प्रवक्ते म्हणून स्थान देण्यात आले आहे. नितेश राणे म्हणजे भाजप अथवा त्यातील कोणत्याही आमदार, खासदार यांच्यावर टीका झाली की तो वार झेलण्यासाठी नितेश राणे हे सदा तत्पर असतात. सिंधुदुर्ग विरोधकांकडून भाजपा विरोधी अजेंडा राबवून पक्षाची बद‌नामी केली जात असल्याने महाराष्ट्र भाजपाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दोन सत्रात प्रवक्त्यांची यादी करून त्यांची विभागणी करण्यात आली आहे. सकाळी ९ वाजता पक्षाची भूमिका मांडण्याकरता जाहीर करण्यात आलेल्या प्रमुख नेत्यांच्या यादीमध्ये कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना स्थान देण्यात आले आहे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अन्य भाजप नेत्यांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. तर दुपारी ४ वाजता घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषद व बाईट करता भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्यासह भाजपाच्या अन्य नेत्यांचा समावेश करण्यात आता आहे. विभागीय बाईट व पत्रकार परिषदे करता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र वव्हाण – यांच्यासह भाजपाच्या अन्य नेत्यांचा समावेश या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.

आमदार नितेश राणे यांनी यापूर्वी अनेकदा पक्षाची भूमिका ठोस व यशस्वीपणे मांडल्याने त्यांचा पुन्हा या भाजपाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर वातनकुळे यांनी ही यादी जाहीर केली आहे. सकाळच्या ९ वाजण्याच्या सत्रात आशिष शेलार (अध्यक्ष भाजप मुंबई सर्वसाहेब दानवे (माजी केंद्रीय राज्यमंत्री पंकजाताई मुंडे (राष्ट्रीय सचिव, प्रवीण दरेकर (गटनेता विधानपरिषद सदस्य व नितेश राणे विधानसभा सदस्य) यांचा समावेश आहे. तर संध्याकाळी सायंकाळी ४ वाजताच्या दुसऱ्या सत्रात सुधीर मुनगंटीकर मंत्री महाराष्ट्र राज्य अशोक चव्हाण (राज्यसभा सदस्य), गिरीष महाजन (मंत्री महाराष्ट्र राज्य माधव भंडारी प्रदेश उपाध्यक्ष अतुल भातखळकर (विधानसभा सदस्य) राम कदम (विधानसभा सदस्या यांच्यावर जबाबदारी दिली आहे,)

दुपारी ४ वाजता घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी रचिद्र चव्हाण मंत्री महाराष्ट्र राज्य, धनंजय महाडिक (राज्यसभा सदस्य, संभाजी निलंगेकर (विधानस‌भा सदस्य, मुरेतीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री संजय कुटे (विधानसभा सदस्य) प्रवीण दटके (विधानपरिषद सदस्य), राम शिंदे विधानपरिषद सदस्य श्रीकाल भारतीय अध्यक्ष निवडणूक व्यवस्थापन, अमित गोरर्स (विधानपरिषद सदस्य), उज्वल निकम विशेष निमंत्रित सदस्य आशिष देशमुख प्रवक्ता माफ महाराष्ट्र भारती पवार (माजी केंद्रीय राज्यमंत्री, देवयानी जरादे विधानसभा सर्वस्थ बित्राताई कप (आधा महिला मोर्चा हिना गावित (राष्ट्रीय प्रवक्ता अनिल बोंडे (राज्यसभा सदस्य सदाभजीत निरमाया निरजत आत्वारे विधानपरिषद सदस्य, अमित साटम महामंत्री भाजपा मुंबई अनिकेत निकम यांचा असा आहे.

हे ही वाचा:

जुन्नर मधून AJIT PAWAR यांना बसला दणका ; शरद पवारांच्या गटात सामील झाले ‘हे’ आमदार

VIDHANSABHA ELECTION मधील दोन निवडणूक चिन्ह गोठवली ; SHARAD PAWAR यांना मिळाला मोठा दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss