spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

Eknath Khadse यांना नेमकं जायचं तरी कुठे? पक्षप्रवेशावर भाजपाचा काय निर्णय असणार?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी पक्षातच राहतील, अशी माहिती शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आपला भाजपात पक्ष प्रवेश झाला होता. मात्र, त्यानंतर भाजपानं यावर कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही, किंवा याबाबतची घोषणाही केली...

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलू न दिल्यामुळे अजित पवार नाराज

दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान अजित पवार हे दोनवेळा व्यासपीठ सोडून निघून गेले होते. त्यांच्या या तडकाफडकी स्वभावामुळे ते पुन्हा पक्षावर...

गणपती विसर्जनाच्या पद्धतीवरुन सुषमा अंधारेंकडून नवनीत राणांचा खरपूस समाचार

काही दिवसांपूर्वी झालेल्या गणेश मूर्ती विसर्जन पद्धती वरून सगळीकडून नवनीत राणा यांच्या वर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. आज शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे...

या’ दिवशी होणार रामदास कदम यांच्या बालेकिल्यात आदित्य ठाकरेंची सभा

शिवसेनेत फूट पडल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Additya Thackre) बंड केलेल्या आमदारांच्या आणि नेत्यांच्या क्षेत्रांमध्ये सभा घेत आहेत. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ...

दिल्लीतील राष्ट्रवादी अधिवेशनात शरद पवारांचा भाजपावर निशाणा म्हणाले, …झुकणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत सुरू आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची फेरनियुक्ती कालच्या एका बैठकीत करण्यात आली, त्याची...

दादरमधील वादानंतर उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांचे कौतुक

गणेश विसर्जनादरम्यान शिवसेना आणि शिंदे गटात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मध्यरात्री दोन्ही गटात हाणामारी झाली. पहाटेपर्यंत दादर पोलीस स्टेशनबाहेर तणावाची स्थिती होती. पोलिसांनी...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics