spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

Eknath Khadse यांना नेमकं जायचं तरी कुठे? पक्षप्रवेशावर भाजपाचा काय निर्णय असणार?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी पक्षातच राहतील, अशी माहिती शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आपला भाजपात पक्ष प्रवेश झाला होता. मात्र, त्यानंतर भाजपानं यावर कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही, किंवा याबाबतची घोषणाही केली...

मुख्यमंत्री हे फिरतात पण आणि सरकार पण उत्तम चालवतात, चंद्रकांत पाटीलांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यापासून विरोधी पक्षांचे सत्ताधारी पक्षांवर आणि सत्ताधारी पक्षांचे विरोधी पक्षांवर टीकासत्र हे चालूच असते. महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांकडून रोज एकमेकांवर काहीनाकाही खोचक टीका...

शेतकऱ्यांनी सरकारवर फारसं अवलंबून राहू नये, गडकरींनी दिला शेतकऱ्यांना सल्ला

आज विदर्भातील फळ आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी संधी या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा कार्यक्रम नागपुरात अॅग्रो व्हिजन फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात...

स्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेसला मिळणार मराठी पक्षाध्यक्ष? सोनिया गांधींनी घेणार मोठा निर्णय

देशात सध्या सगळीकडे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बोलबाला सुरु आहे. मात्र यामुळे काँग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत आलेला आहे. भाजपाची वाढती लोकप्रियता आणि त्यांच्याकडे...

देवेंद्र फडणवीस आमचे हिंदुहृदयसम्राट – नितेश राणे

शिर्डी - नवीन सरकार स्थापन झाल्यापासून हिंदुत्वाचा गजर सुरू झाला आहे. आम्ही किती कट्टर हिंदुत्ववादी आहोत हे सांगण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय. जेव्हा पासून नवीन...

बडा कब्रस्तान प्रकरणात भाजपचा शिवसेनेवर निशाणा, देवेंद्र फडणवीसांचा फोटो समोर आणत सेनेचा पलटवार

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बडा कब्रस्तानचे प्रकरण खूप जास्त गाजत आहे. त्यात आता राजकीय पक्षांनी देखील सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. भाजपाच्या नेत्यांकडून आता एक...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics