spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने आज मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हणे तथा माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी सून मीनलल पाटील खतगावकर यांच्यासह आज काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. भास्करराव खतगावकर हे आधी काँग्रेसमध्येच होते. पण पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पण आता...

भाजपचं मिशन मुंबई पण पंकजा मुंडे अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आल्यापासून भाजपच्या मुंबई मिशनला चांगलाच जोर आलाय. अमित शाह मुंबईत आल्यापासून त्यांनी लालबागच्या राजाचे आणि भाजपच्या विविध नेत्यांच्या...

सर्वोच्चन्यायालयाच्या नोटीसमुळे राजकीय पक्ष सापडणार ‘धर्मसंकटात’

राजकीय पक्षांना धर्मा (Religion)च्या नावांचा आणि प्रतिकांचा वापर करून रोखण्यासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यानांतर न्यायालयाने सर्वच राजकीय पक्षांना नोटीस (Notice)...

किशोरी पेडणेकरांनी अमित शहांना दिले उत्तर म्हणाल्या आम्ही तुम्हाल जमिनीवर आणू…

अमित शाह हे त्यांच्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते अनेक सभा आणि मेळावे घेत आहेत. काहीवेळापूर्वीच त्यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या बाबत...

’त्या’ १२ आमदारांची यादी होणार रद्द, राज्यपालांनी दिली मान्यता

राज्यपालांकडून मंजुरी मिळणाऱ्या 12 आमदारांच्या (12 MLC list )यादीवरुन उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात बराचवाढ सुरु होते. अखेरपर्यंतशिवसेनेने दिलेली 12 नावांची यादी...

शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अमित शहांचा हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पाडली. या बैठकीला संबोधित करताना अमित शाह...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics