spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

देश विदेशातील वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या : रमेश चेन्नीथला

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदर (पश्चिम) येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थितीत होते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाचा खासदार, एक आमदार व एका केंद्रीय मंत्र्यांने दिलेल्या धमक्या धमक्या गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. राहुल गांधी यांचा देश-विदेशात नावलौकिक व विश्वासार्हता प्रचंड वाढली...

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का

काँग्रेस (Congress) या पक्षामधून ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा देऊन पक्षाला एक मोठा धक्का दिला. आता त्यापाठोपाठ काँग्रेस पक्षाला पुन्हा मोठा धक्का...

चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीस शिवतीर्थावर, भाजप आणि मनसेच्या सततच्या भेटीमागचं रहस्य काय ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. कालच (२९ ऑगस्ट २०२२) राज ठाकरे सकाळी अचानक मलबार हिल परिसरातील देवेंद्र फडणवीस यांच्या...

शिवसेनेपाठोपाठ भाजपसुद्धा राबवणार ‘गाव तेथे शाखा’ मोहीम

शिवसेनेमधून ( Shivsena ) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गट बाहेर पडला आणि भाजप सोबत ( Bharatiya Janata Party ) त्यांनी त्यांची सत्ता स्थापन...

“वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो”, दसरा मेळाव्यावरून मनसेने लगावला टोला

शिवसेनमधून एकनाथ शिंदे आणि काही आमदार हे बंड करून निघून गेले आणि भाजपसोबत सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरेंचा शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा शिंदे...

शिंदे गटांकडून बीएमसी निवडणुकीसाठी नवीन शिलेदारांची निवड

नुकतेच राज्यात शिंदे आणि भाजप यांनी सरकार स्थापन केले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics